Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 20, 2022
in विशेष
0
चोपडा तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २० आॕगस्ट  – येथील तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने दिनांक 19 ऑगस्ट रोजी अग्रसेन भवन येथे जागतिक फोटोग्राफी दिवस हा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोसाकाचे माजी चेअरमन अॕड. घनश्याम पाटील हे होते तर व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते जीवन चौधरी, पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण, जेष्ठ कवी अशोक सोनवणे, सुतगिरणी संचालक तुकाराम पाटील, भाजप शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल, जेष्ठ फोटोग्राफर राजेंद्र पाटील, छोटु वारडे, पत्रकार संदिप ओली व पोस्ट आॕफीसचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वन व कॕमेरापुजन करण्यात आले. तदनंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागतरुपी सत्कार करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांना पोस्ट आॕफीस बँकेचे व्यवस्थापक यांनी अपघात विम्याबद्दल विस्तृत माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण, गटनेते जीवन चौधरी व जेष्ठ कवी अशोक सोनवणे यांनी मनोगते व्यक्त करीत उपस्थितांना फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणातून बोलतांना अॕड. घनश्याम पाटील यांनी फोटोग्राफीचे आपल्या आयुष्यात किती महत्व आहे हे विषद करुन सांगितले.
यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील सर्व फोटोग्राफर बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छोटु वारडे यांनी तर सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन जेष्ठ कवी व साहित्यिक रमेश जे. पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व फोटोग्राफर बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
Post Views: 300
Previous Post

चोपडा आॕनर किलिंग प्रकरण; अखेर त्या वकीलावर गुन्हा दाखल!! आरोपींची संख्या आता १३, दोघे अद्याप फरार.

Next Post

चोपडा येथे मका पिकावरील लष्करी अळीची ओळख व व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next Post
चोपडा येथे मका पिकावरील लष्करी अळीची ओळख व व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

चोपडा येथे मका पिकावरील लष्करी अळीची ओळख व व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us