Sunday, September 13, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

संचार व समाज माध्यमांवरील प्रलोभनांना बळी पडू नका: सहा. पोलीस अधीक्षक कृषिकेश रावळे

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
October 19, 2022
in शिक्षण
0
संचार व समाज माध्यमांवरील प्रलोभनांना बळी पडू नका: सहा. पोलीस अधीक्षक कृषिकेश रावळे
लोकप्रवाह, चोपडा दि. १९ : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे “सायबर सिक्युरिटी: शक्यता आणि खबरदारी” या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून चोपडा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेश रावळे, IPS यांनी सायबर सिक्युरिटी संदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना अवगत केले. समाजमाध्यमे, ऑनलाइन बँकिंग व एकूणच सायबर जगतात घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती, व्याप्ती व कार्यपद्धती विद्यार्थ्यांना उलगडून सांगितली. प्रलोभनामुळे तरुणाई किंवा सामान्य नागरिक अनेक ऑनलाइन घोटाळ्यांना बळी पडतात, यामध्ये फोनद्वारे तोतया व्यक्तींना OTP शेअर करणे किंवा त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करणे अशा चुकांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होते असेही ते यावेळी म्हणाले.  सायबर गुन्ह्याचे बळी ठरल्यास तात्काळ 1930 या हेल्पलाईन वर कॉल करावा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. तसेच सायबर गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत सायबर हिरो म्हणून काम केले तर समाजातील सामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल व सायबर गुन्हेगारीला आळा बसेल असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सहा. पोलीस अधीक्षक कृषिकेश रावळे
कार्यशाळेचे उदघाटन दिपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यांनतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी यांनी प्रस्ताविकेतून महाविद्यालयाच्या विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची माहीती दिली तसेच आजच्या काळात सायबर साक्षरतेचे महत्व अधोरेखित केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभाप्रमुख प्रा. डॉ. ए. एल.चौधरी यांची सुद्धा उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्रा. डॉ. लालचंद पटले यांनी केले तर आभारप्रदर्शन इंग्रजी विभागप्रमुख प्रा. दिनानाथ पाटील यांनी केले.
Post Views: 391
Previous Post

उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब कल्याण योजनेंतर्गत तब्बल 96 शस्त्रक्रिया संपन्न!!

Next Post

शेतकऱ्यांना दिवसा 8 तास सुरळीत विज पुरवठा करावा; छावा क्रांतिवीर सेनेची मागणी

Next Post
शेतकऱ्यांना दिवसा 8 तास सुरळीत विज पुरवठा करावा; छावा क्रांतिवीर सेनेची मागणी

शेतकऱ्यांना दिवसा 8 तास सुरळीत विज पुरवठा करावा; छावा क्रांतिवीर सेनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us