Tuesday, September 15, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चार गावठी कट्टयांसह श्रीरामपूरचा अट्टल गुन्हेगार जेरबंद; एलसीबीची कारवाई !

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 14, 2022
in क्राईम
0
चार गावठी कट्टयांसह श्रीरामपूरचा अट्टल गुन्हेगार जेरबंद; एलसीबीची कारवाई !
लोकप्रवाह, चोपडा दि. १४ – स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, श्रीरामपुर अहमदनगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार १) राजेंद्र उर्फ पप्पु भिमा चव्हाण रा. बेलापुर बु. ता. श्रीरामपुर हा त्याचे दोन साथीदारांसह उमर्टी मध्यप्रदेश येथून गावठी कट्टे व काडतुस विकत घेवुन “अध्यक्ष टायगर गृप श्रीरामपुर” असे लिहिलेली हुंडाई कंपनीची वर्ना चारचाकी गाडी क्रमांक MH – १५ DM – ७७७८ श्रीरामपुरकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून एलसीबीच्या पथकाने सदर चारचाकी गाडी चोपडा शहरात थांबवून चेक करीत असतांना गर्दीचा फायदा घेवून गाडी चालक हा तेथून पळून गेला. १) राजेंद्र उर्फ पप्पु भिमा चव्हाण, रा.बेलापुर बु ता.श्रीरामपुर, २) गणेश ज्ञानेश्वर सातपुते, वय २३, रा. शिरसगाव ता. श्रीरामपुर हे ताब्यात मिळून आल्याने त्या दोघांचे खिश्यात प्रत्येक ५ – ५ असे एकुण १० जिवंत राऊंड मिळून आले असून त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या चारचाकी गाडी चेक केली असता गाडीच्या पायदान खाली चार गावठी कट्टे मिळून आले आहेत.
मिळालेल्या दोन्ही आरोपीतांना पळून गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव बबन उर्फ रोहीत किसन जाधव, रा.शिरसगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर असे सांगितले. आरोपी १) राजेंद्र उर्फ पप्पु भिमा चव्हाण, रा. बेलापुर बु ता. श्रीरामपुर, २) गणेश ज्ञानेश्वर सातपुते, वय २३, रा. शिरसगाव ता. श्रीरामपुर यांना पथकाने ताब्यात घेवून त्यांचे कडून ८०,०००/- रु. किंमतीचे ४ गावठी पिस्टल, १०,०००/- रु.किंमतीचे १० जिवंत काडतुस, १८,०००/- रु. किंमतीचे ०३ मोबाईल ७,००,०००/- रु. किंमतीचे चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरिक्षक  अमोल देवढे, पोहेकाँ. सुनिल दामोदरे, पोहेकाँ. महेश महाजन, पोना. दिपक शिंदे, रविंद्र पाटील, परेश महाजन, मुरलीधर बारी आदिंनी केली. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित सावळे करीत आहेत.
Post Views: 504
Previous Post

चोपडा पिपल्स बँक निवडणुकीत “सहकार” पॕनलचा एकतर्फी विजय तर परिवर्तन पॕनलचा अक्षरशः धुव्वा!

Next Post

मारुती ओमनी व मोटारसायकलच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार तर सहा जखमी !

Next Post
मारुती ओमनी व मोटारसायकलच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार तर सहा जखमी !

मारुती ओमनी व मोटारसायकलच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार तर सहा जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us