Monday, July 27, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा पिपल्स बँक निवडणुकीत “सहकार” पॕनलचा एकतर्फी विजय तर परिवर्तन पॕनलचा अक्षरशः धुव्वा!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 14, 2022
in ब्रेकींग न्युज, सहकार
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १४ – येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या दि चोपडा पिपल्स को-ऑप. बँक लि. चोपडा ता. चोपडा जि. जळगाव ची सर्वसाधारण या मतदार संघातील सन २०२२ ते २०२७ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक दि. १३ रोजी पार पडली. यावेळी एकुण ८ जागेसाठी मतदान झाले. व आज रोजी त्याचा निकाल जाहिर करण्यात आला. त्यामध्ये विद्यमान चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांच्या सहकार पॕनलने बाजी मारत प्रतिस्पर्धी परिवर्तन पॕनलचा अक्षरशः धुव्वा उडाला.
यामध्ये विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते  अग्रवाल अशोक मगनलाल – १३६६, देसाई सुभाष प्रभाकर – १४१२,  गुजराथी आशिष सुभाषलाल १५३६, गुजराथी चंद्रहास नटवरलाल 1603, सुनिल शंकरलाल गुजराथी – १३९४, जैन कैलास शिखरचंद – १२२२, जैन नेमीचंद सुकलाल – १३९३, जैन सुनिलकुमार तिलाकचंद – १३९६ याप्रमाणे आहेत. सदर निवडणुकीमध्ये चार जागा या बिनविरोध झालेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये वैध मतपत्रिकेची संख्या १९१९ असून अवैध मतपत्रिकेची संख्या ६१ अशी आहे.
            सदर निवडणुकीमध्ये निवडणुकीचे कामकाज निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अमळनेर येथील सहा. निबंधक के. पी. पाटील यांनी तर सहा. निवडणुक अधिकारी म्हणून सहकार अधिकारी डि. आर. पुरोहीत यांनी बघितले. तर त्यांना चोपडा पिपल्स बँक व्यवस्थापक मितेश पोतदार, लिपिक प्रदिप सोनार तर शिपाई योगेश गुजराथी यांनी सहकार्य केले.
Post Views: 971
Previous Post

रस्त्यावरील खड्डयांसंदर्भात डॉ. चंद्रकांत बारेला मित्रपरिवाराचे अनोखे लक्षवेधी आंदोलन…!!

Next Post

चार गावठी कट्टयांसह श्रीरामपूरचा अट्टल गुन्हेगार जेरबंद; एलसीबीची कारवाई !

Next Post
चार गावठी कट्टयांसह श्रीरामपूरचा अट्टल गुन्हेगार जेरबंद; एलसीबीची कारवाई !

चार गावठी कट्टयांसह श्रीरामपूरचा अट्टल गुन्हेगार जेरबंद; एलसीबीची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us