Tuesday, March 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

महिला मंडळ शाळेत शिक्षकेतर कर्मचारी दिवसानिमित्त सत्कार 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 16, 2022
in शिक्षण
0
महिला मंडळ शाळेत शिक्षकेतर कर्मचारी दिवसानिमित्त सत्कार 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १६ – येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात शिक्षकेतर दिवस साजरा करण्यात येऊन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
               १५ नोव्हेंबर १९६७ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनेची स्थापना करण्यात आली होती. हा दिवस महाराष्ट्रात शिक्षकेतर कर्मचारी दिवस म्हणून साजरा केला जातो. शालेय कामकाजात कार्यालयीन कर्मचारी आणि सेवकांची महत्त्वाची भूमिका असून शालेय प्रशासन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगितले. या दिवसाचे औचित्य साधत महिला मंडळ माध्यमिक विद्यालयातील वरिष्ठ लिपिक भूषण धर्माधिकारी, कनिष्ठ लिपीक गोपीचंद पाटील, प्रयोगशाळा परिचर धनराज मिस्तरी, सेवक संजय पाटील, बाळासाहेब भालेराव यांचा विद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. तसेच याप्रसंगी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त भूषण धर्माधिकारी व गोपीचंद पाटील यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत चौधरी हे उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 333
Previous Post

मारुती ओमनी व मोटारसायकलच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार तर सहा जखमी !

Next Post

सातपुडा निसर्ग संस्थेतर्फे पक्षी सप्ताहानिमित्त विविध ठिकाणी पक्षी निरीक्षण!

Next Post
सातपुडा निसर्ग संस्थेतर्फे पक्षी सप्ताहानिमित्त विविध ठिकाणी पक्षी निरीक्षण!

सातपुडा निसर्ग संस्थेतर्फे पक्षी सप्ताहानिमित्त विविध ठिकाणी पक्षी निरीक्षण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us