Tuesday, September 15, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

सातपुडा निसर्ग संस्थेतर्फे पक्षी सप्ताहानिमित्त विविध ठिकाणी पक्षी निरीक्षण!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 16, 2022
in वैशिष्ट्यपूर्ण
0
सातपुडा निसर्ग संस्थेतर्फे पक्षी सप्ताहानिमित्त विविध ठिकाणी पक्षी निरीक्षण!
लोकप्रवाह, चोपडा दि १६ – दि.5 नोव्हेंबर थोर निसर्ग लेखक , अरण्यऋषी श्री मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन व 12 नोव्हेंबर द बर्ड मॅन ऑफ इंडिया डॉ सालीम अली यांची जयंती अर्थातच पक्षी सप्ताह म्हणून पाळला जातो. या कालावधीत महाराष्ट्र राज्यात वनविभाग व निसर्गप्रेमी व पक्षीअभ्यासकांकडून पक्षीसप्ताह यावर्षी देखील साजरा करण्यात आला. चोपडा येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचा दि.5 नोव्हेंबरला द्वितीय वर्धापन दिन निमित्ताने निसर्ग विषयक ग्रंथसंपदेचे पूजन करून पक्षी सप्ताहास प्रारंभ करण्यात आला.
                तत्पूर्वी दिनांक 1 ते 4 नोव्हेंबर दरम्यान सातपुड्यातील तेल्याघाट, वैजापूर व देवझिरी वनक्षेत्रात पक्षी निरीक्षण करण्यात आले. या ठिकाणी 45 पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. तर पक्षी सप्ताहात दि. 6 ते 12 नोव्हेंबर दरम्यान राजस्थान मधील अरवली पर्वतातील आबू  वन्यजीव क्षेत्र , सौराष्ट्रातील गिरनार वन्यजीव क्षेत्र व गुजरातच्या पश्चिमेच्या समुद्र किनारपट्टीवरील प्रभास- पट्टण, माधवपूर, पोरबंदर, गोमती घाट व ओखा या ठिकाणी स्थानिक व स्थलांतरित समुद्रीपक्षी अशा 72 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. यात प्रामुख्याने वेगवेगळे इग्रेटस, हेरोन्स, कॉर्मोरंट्स, सिगल्स, टर्न्स, डक्स, गूझ, ग्रिब्ज, स्टॉकर्स, क्रेन्स व स्विफ्ट्स अशा अनेक प्रकारचे फांदीधारी पक्षी विशेषतः ग्रीन मुनिया (अरवली पर्वत) इ .पक्षी आढळून आलेत. सातपुडा वनक्षेत्रात सदस्य स्वप्निल नेवे, सोनल नेवे व  कुशल अग्रवाल यांनी तर संपूर्ण कालावधीत अश्विनी पाटील, आर्यदीप पाटील, कृष्णप्रिया पाटील यांनी सहभाग नोंदवला. सर्व सहभागी सदस्यांना पक्षी ओळख, निरीक्षण व नोंदी संदर्भात पक्षीअभ्यासक व संशोधक हेमराज पाटील यांनी मार्गदर्शन केले.
                 सातत्याने पक्षी, वने व वन्यजीव एकूणच सर्व निसर्ग घटक विषयी संवर्धन, जनजागृती, संशोधन आणि शिक्षण याविषयी निस्वार्थ संपूर्णतः एक हाती स्वखर्चाने दशकभरापेक्षा जास्त कालावधीपासून कार्य करत असलेले संस्थापक अध्यक्ष हेमराज पाटील यांचे सर्व वनअधिकारी यावल वनविभाग, चोपडा उप वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान सोनवणे, बी.के. थोरात, वनपाल व वनरक्षक यांनी त्यांच्या या कार्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
Post Views: 342
Previous Post

महिला मंडळ शाळेत शिक्षकेतर कर्मचारी दिवसानिमित्त सत्कार 

Next Post

चोपडा तालुक्याचे शिक्षण महर्षी, माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली 

Next Post
चोपडा तालुक्याचे शिक्षण महर्षी, माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली 

चोपडा तालुक्याचे शिक्षण महर्षी, माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us