Tuesday, September 15, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा तालुक्याचे शिक्षण महर्षी, माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 18, 2022
in शिक्षण
0
चोपडा तालुक्याचे शिक्षण महर्षी, माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली 
लोकप्रवाह, चोपडा दि. १८ : माजी आमदार, जेष्ठ धन्वंतरी, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी कै. डॉ. सुरेश जी. पाटील यांचा आज दि.१८ रोजी ९७व्या वाढदिवसानिमित्ताने महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या स्मृतीस्थळी अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या स्मृतींना उजाळाही देण्यात आला.
कै. डॉ. सुरेश जी. पाटील यांच्या समाधीस्थळी अभिवादन करतांना अॕड. संदिप पाटील
सर्वप्रथम महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॕड. संदीप पाटील यांनी स्वर्गीय माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराती, चोसाका माजी अध्यक्ष अॕड. घनश्याम पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, संचालक प्रा. डी. बी. देशमुख, प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, संचालक सुरेश सिताराम पाटील, शेतकरी कृती समिती सदस्य एस. बी. पाटील, गस चे माजी संचालक राजेंद्र साळुंखे, अशोक साळुंखे, अॕड. एस. डी. पाटील, डॉ. पराग पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, रमाकांत सोनवणे, प्रा. कांतीलाल सनेर, प्रा. ए. सी. चौधरी, माजी मुख्याध्यापक टी. एम. चौधरी, नंदकिशोर सांगोरे, प्रदीप पाटील, के. डी.  चौधरी, तसेच माध्यमिक पतपेढी संचालक दिनेश साळुंखे, प्रा. डॉ. शैलेश वाघ, प्रा. के. एन. सोनवणे, प्रा. संदीप पाटील, प्रा. आर. आर. पाटील व कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, अ. मु. साळुंखे प्राथमिक विद्यालय, जनशिक्षण संस्थान, कर्जाणे आश्रम शाळा आदी संस्थेच्या सर्व विभागातील प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समाधी स्थळी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
Post Views: 385
Previous Post

सातपुडा निसर्ग संस्थेतर्फे पक्षी सप्ताहानिमित्त विविध ठिकाणी पक्षी निरीक्षण!

Next Post

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा भाजपतर्फे जाहीर निषेध

Next Post
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा भाजपतर्फे जाहीर निषेध

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा भाजपतर्फे जाहीर निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us