Tuesday, September 15, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा भाजपतर्फे जाहीर निषेध

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 18, 2022
in राजकीय
0
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा भाजपतर्फे जाहीर निषेध
लोकप्रवाह, चोपडा दि. १८ – तालुक्यातील भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यावर अपमानजनक टिपणी करणारे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला व यापुढे देखील देशात कोणत्याच महापुरुषांचा होणारा अपमान सहन केला जाणार नाही. जो कोणी वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न करेल त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल अशी भुमिका यावेळेस पक्षातर्फे मांडण्यात आली.
            यावेळी भाजप जेष्ठ नेते शांताराम पाटील, माजी सभापती आत्माराम म्हाळके, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष रणछोड पाटील, शक्तिकेंद्र प्रमुख परेश धनगर, सरचिटणीस मनोहर बडगुजर, सुनिल सोनगिरे, हेमंत जोहरी, चंद्रकांत धनगर, शक्तिकेंद्र प्रमुख बापुराव पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष विशाल भोई, शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे, सोशल मिडीया जिल्हा सहयोजक हेमंत देवरे, युवा मोर्चा जिल्हा सदस्य तुषार पाठक, बेटी बचाओ बेटी पढाओ तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, स्वच्छ भारत समिती तालुकाध्यक्ष प्रविण रामसिंग, बुथ प्रमुख गजाजन कोळी, सहकार आघाडी शहराध्यक्ष कैलास पाटील, सोशल मिडीया अॕप प्रमुख धर्मदास पाटील, भरत पाटील मितावली, दिनकर ढिवरे, भुषण महाजन, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. आशिष पाटील, मनिष पारीख, बुथ प्रमुख सुनिल पाटील, शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील, भुषण महाजन, बुथ प्रमुख मनोज बाविस्कर, राजु पाटील, अजय भोई, संदिप भोई, भुषण भोई आदिंसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 383
Previous Post

चोपडा तालुक्याचे शिक्षण महर्षी, माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली 

Next Post

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवाव्यात; कार्यकर्त्यांचा आग्रह !!

Next Post
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवाव्यात; कार्यकर्त्यांचा आग्रह !!

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवाव्यात; कार्यकर्त्यांचा आग्रह !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us