Wednesday, September 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवाव्यात; कार्यकर्त्यांचा आग्रह !!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 20, 2022
in राजकीय
0
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवाव्यात; कार्यकर्त्यांचा आग्रह !!
लोकप्रवाह, चोपडा दि. २० –  तालुक्यातील सेवाभावी व्यक्तिमत्व तथा भूमिपुत्र डॉ.चंद्रकांत बारेला व मित्रमंडळाचा स्नेहमेळा आज दि.२० रोजी दुपारी नारायणवाडी येथील जनसेवा हॉस्पिटल परिसरात उत्साहात संपन्न झाला, स्नेहमेळ्यात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी चोपडा तालुकाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपण आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवाव्यात असा आग्रह डॉ. चंद्रकांत बारेला यांच्याकडे केला.
उपस्थित कार्यकर्त्यांशी हितगुज करतांना डॉ. चंद्रकांत बारेला
           पुढच्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता चोपडा तालुक्यातील डॉ. चंद्रकांत बारेला मित्र मंडळाचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यात मागील मोर्चाचा आढावा घेणे, धरणगाव येथील खाजा नाईक यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा करणे, ग्रामीण भागातील जनतेला रोजगार, शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक स्वरूपात कसा मिळवून देता येईल, त्यासाठी करण्यात येणारी जनजागृती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मात्र आपण येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा “एकलव्य संघटना व डॉ. चंद्रकांत बारेला मित्रमंडळाच्या” माध्यमातून
लढवाव्यात असा आग्रह धरला. यावर बोलतांना डॉ. बारेला म्हणाले की, तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाचा व इच्छेचा मी आदर करतो. याचा नक्की विचार केला जाईल. परंतू घाईत निर्णय न घेता, त्याआधी गाव तिथं संघटन, मिटिंगा व सभा घेऊन जनतेशी व आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून, त्यांची मत जाणून योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल.
     यावेळी एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष सखाराम सोनवणे, उपाध्यक्ष अप्पा अहिरे, युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे, संघटक दुर्यीधन ठाकरे, कार्याध्यक्ष हेमंत वाघ, टायगर फोर्स अध्यक्ष बापू गायकवाड, सुनील अहिरे, अशोक वाघ, राजेंद्र भिल, आधार भिल, डॉ. चंद्रकांत बारेला मित्र मंडळाचे अमोल राजपूत, सचिन डाभे, दिपक वानखेडे, ईश्वर सुर्यवंशी, निलेश जाधव, सचिन पाटील, वसंत कोळी, दिलावर तडवी, राहुल अहिरे, बापू मोरे, समाधान महाजन व अल्केश महाजन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. स्नेहमेळाव्यानंतर सगळ्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
Post Views: 752
Previous Post

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा भाजपतर्फे जाहीर निषेध

Next Post

धक्कादायक..! भरदिवसा आनंद सुपर शॉपीमध्ये चोरी; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल!

Next Post
धक्कादायक..! भरदिवसा आनंद सुपर शॉपीमध्ये चोरी; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल!

धक्कादायक..! भरदिवसा आनंद सुपर शॉपीमध्ये चोरी; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us