Wednesday, September 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

धक्कादायक..! भरदिवसा आनंद सुपर शॉपीमध्ये चोरी; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 21, 2022
in क्राईम, ब्रेकींग न्युज
0
धक्कादायक..! भरदिवसा आनंद सुपर शॉपीमध्ये चोरी; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल!
लोकप्रवाह, चोपडा दि. २१ – शहरातील धरणगांव रस्त्यावरील आनंद सुपर शॉपीमध्ये दि. २० /११/ २०२२ रोजी सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात इसमांच्या टोळक्याने कॕश काऊंटरमधून चक्क सोळा हजार रुपये लांबविल्याने शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात ०३ इसमांविरुद्ध चोरीचा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ते ठिकाण ज्याठिकाणी चोरीची घटना घडली….
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील धरणगांव रस्त्यांवरील किराणा वस्तुचे दुकान असलेले आनंद सुपरशॉपी येथे सायंकाळच्या दरम्यान तीन अज्ञात इसमांनी प्रवेश केला. त्यानंतर वस्तू घेण्याचा बनाव करीत. व कॕशियरला बोलण्यात गुंतवून एका भामट्याने पाचशे रुपयांचे ३२ नोटांचे बंडल असे एकुण १६,०००/- रुपये लांबवले. यानंतर तेथून ते पसार झाले. रात्री हिशोबाच्या वेळी हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर सीसीटिव्हि तपासून बघितल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर पोलीसांना कळविण्यात आले. पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण व इतरांनी उशिरा रात्रीपर्यंत घटनास्थळी पाहणी केली. आरोपी सीसीटिव्हि फुटेज मध्ये कैद झाले आहेत. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात ०३ इसमांनिरुद्ध सीसीटिएनएस भाग ५ गुरनं. ४७९/२०२२ अन्वये भादंवि ३७९, ४१९, ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. संतोष ज्योतीराम पारधी करीत आहे.
सीसीटीव्हित कैद झालेले चोरटे
Post Views: 640
Previous Post

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवाव्यात; कार्यकर्त्यांचा आग्रह !!

Next Post

अवैध गावठी दारु विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका सुरु; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई !!

Next Post
अवैध गावठी दारु विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका सुरु; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई !!

अवैध गावठी दारु विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका सुरु; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us