Wednesday, September 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ऊसाला पहिली उचल २५०० रुपये द्या अन्यथा ठिय्या आंदोलन; शेतकरी संघटना आक्रमक!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 22, 2022
in शेती विषयक, सहकार
0
ऊसाला पहिली उचल २५०० रुपये द्या अन्यथा ठिय्या आंदोलन; शेतकरी संघटना आक्रमक!!
लोकप्रवाह, चोपडा दि. २२  – तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प हा मागील वर्षापासून बारामती अॕग्रोने भाडेतत्वावर चालविण्यास घेतला आहे. यंदा कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होवून तब्बल वीस दिवर लोटले मात्र अद्यापही ऊसाचा दर निश्चित न केल्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहे. त्यामुळे बारामती अॕग्रो युनिट ४ ने एफआरपी प्रमाणे पहिली उचल २५०० रुपये द्यावी अन्यथा शेतकरी संघटना दि.२४ ला कारखाना साईटवरील वजनकाट्यावर ठिया आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना आज रोजी देण्यात आले.
निवासी नायब तहसीलदार सचिन बांबळे यांना निवेदन देतांना शेतकरी संघटनेचे संदिप पाटील सह इतर पदाधिकारी..
एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊसाचा दर निश्चित केलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाला ३५०० रुपये व गुजरातमध्ये ऊसाला ४५०० रुपये दर मिळत असताना खान्देशातील ऊसाला मात्र अल्पदर देण्यात येतो हि मात्र शोकांतिकाच म्हणावी लागेल. बारामती अॕग्रो युनिट ४ ने गेल्या हंगामात उसाला २०३१ रुपये दर दिला होता तर मुक्ताई शुगरने १८०० रुपये दर दिला होता. मात्र यंदा कारखाना सुरु होवून वीस दिवस लोटून गेले तरीसुद्धा बारामती अॕग्रोने अद्यापही ऊसाचा दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे ऊसाला एफआरपीप्रमाणे पहिली उचल २५०० रुपये मिळावी अन्यथा शेतकरी संघटनेमार्फत २४ तारखेला गुरूवारी कारखाना साईटवरील वजन काट्यावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार सचिन बांबळे यांना देण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
               सदर निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, उप जिल्हाध्यक्ष किरण गुजर, चोपडा तालुकाध्यक्ष सचिन शिंपी, विनोद धनगर आदिंसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 350
Previous Post

सहा हजाराची लाच घेतांना वैद्यमापन निरिक्षकास रंगेहाथ अटक; एसीबीचा यशस्वी सापळा

Next Post

शेतकरी संघटनेचे “चोसाका” वर ठिय्या आंदोलन !! उसाला २५०० भाव मिळावा या मागणीवर ठाम!!

Next Post
शेतकरी संघटनेचे “चोसाका” वर ठिय्या आंदोलन !! उसाला २५०० भाव मिळावा या मागणीवर ठाम!!

शेतकरी संघटनेचे "चोसाका" वर ठिय्या आंदोलन !! उसाला २५०० भाव मिळावा या मागणीवर ठाम!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us