श्रमदानातून शाळा रंगविण्याचा नवा उपक्रम संपन्न
रंगविण्यात आलेली शाळा टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 23 - जिल्ह्यातील देवळी तालुकामधील पुलगाव नगरपरिषद येथे इंडिगो...
लोकप्रवाह, चोपडा दि. २७ – दि. 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात संविधान दिवस अतिशय उत्साहात साजरा केल्या जातो. दि. 26 नोव्हेंर 2022 रोजी चोपडा येथे संविधान दिनानिमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्व संविधानप्रेमी बांधवांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
यावेळी समाधान सपकाळे, सचिन शिरसाठ, विनोद खजुरे, सुनिल भालेराव, गौतम शिंदे, डॉ. दिनेश सोनवणे, मोहन सोनवणे, राहुल सपकाळे, विजय पाटील, प्रविण बाविस्कर, परेश पवार, छोटु वारडे, विशाल संदानशिव, सुधाकर सोनवणे व शरद पवार आदिंसह इतरांची उपस्थिती होती.
रंगविण्यात आलेली शाळा टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 23 - जिल्ह्यातील देवळी तालुकामधील पुलगाव नगरपरिषद येथे इंडिगो...
टिम लोकप्रवाह, वर्धा : नुकत्याच राज्यातील विधानसभा निवडणुका व निकाल आटोपून आता नूतन महायुती सरकार आरुढ झाले आहे. व आता...
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 13 : महाराष्ट्रातील मुख्य गायींमध्ये एक गवळाऊ गाय आहे. गवळाऊ गायींच्या संवर्धनासाठी कार्य करणे आवश्यक आहे....
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...
चोपडा (प्रतिनिधी) दि. 12 - गेल्या अडीच वर्षांपूर्वी जे 40 गद्दार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, त्यापैकी चोपड्याचे एक गद्दार होते....
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
WhatsApp us