Monday, March 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यातील तापी सहकारी सुतगिरणी निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना अलिप्त!!; पत्रकार परिषदेत माहिती

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 26, 2022
in ब्रेकींग न्युज, राजकीय, सहकार
0
चोपड्यातील तापी सहकारी सुतगिरणी निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना अलिप्त!!; पत्रकार परिषदेत माहिती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २६  – येथील तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणूकीत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) अलिप्त असून आमच्या पक्षाचा “सूतगिरणी बचाव पॅनल” मध्ये कोणताही उमेदवार दिलेला नसल्याची माहिती बाळासाहेब शिवसेनेचे तालुका संघटक सुकलाल कोळी यांनी विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, युवासेना तालुका प्रमुख गोपाळ चौधरी, संजय गांधी निराधार समिती सदस्य प्रा. ए. के. गंभीर, समन्वय समिती सदस्य अॕड. शिवराज पाटील, देविदास सोनवणे, समाधान कोळी आदी उपस्थित होते.
यावेळी तालुका संघटक सुकलाल कोळी पुढे म्हणाले की, सुतगिरणी निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्ष म्हणून कोणताही सहभाग नाही. मात्र तालुक्यात प्रचार यंत्रणेमध्ये भाजप व बाळासाहेबांची शिवसेना एकत्र आहे असा अपप्रचार करण्यात येत आहे. सुतगिरणी बचाव पॅनलमध्ये बाळासाहेब शिवसेनेचे काही उमेदवार त्यांच्या स्वमताने सहभागी झालेले आहेत. पक्षाने अधिकृतरित्या कोणतेही उमेदवार उभे केलेले नाहीत. तापी सुतगिरणीच्या निवडणूकीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पूर्णपणे अलिप्त आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
Post Views: 740
Previous Post

चोपडा पिपल्स बँकेच्या चेअरमनपदी सलग सहाव्यांदा चंद्रहासभाई गुजराथी!!!

Next Post

चोपडा शहरात संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन!!

Next Post
चोपडा शहरात संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन!!

चोपडा शहरात संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us