Friday, September 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

सत्रासेन आश्रमशाळा येथे संविधान जनजागृती अभियानाचे आयोजन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 29, 2022
in शिक्षण
0
सत्रासेन आश्रमशाळा येथे संविधान जनजागृती अभियानाचे आयोजन
लोकप्रवाह, चोपडा दि. २९ – तालुक्यातील सत्रासेन येथील धनाजी नाना प्राथमिक व डी.आर.बी. माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे भारतीय संविधान दिनानिमित्त  जनसाहस फाऊंडेशन व डी.एम.आर.सी.सेंटर, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने धरणगाव येथील गुड शेफर्ड इंग्लिश मिडियम स्कूलचे शिक्षक, शिव व्याख्याते लक्ष्मण पाटील यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय, संविधान जनजागृती, मूलभूत अधिकार, हक्क व कर्तव्य या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या स्त्री शिक्षणाच्या कार्याबद्दल व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याबरोबर विविध प्रकारच्या शासकीय योजनेचे ओळखपत्र, शासकीय योजना कार्ड व इतर योजना यांच्याबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओ व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडली. संस्थेचे समन्वयक निलेश नाना शिंदे, राहुल चौधरी, माधुरी ढिवरे आदी मान्यवरांनी विविध महापुरुषांच्या जीवन परिचय करून मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर रायसिंग भादले, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका, चोपडा माध्यमिक पतपेढी उपाध्यक्षा व सत्रासेन गावाच्या लोकनियुक्त सरपंच वंदना सरदार पावरा, प्राथमिक मुख्याध्यापक जगदिश महाजन, उच्च माध्यमिक शिक्षक भालचंद्र पवार, योगेश पाटील, मनोज पाटील, नरेंद्र देसले, गजानन पाटील, झुलाल करंकाळ, माध्यमिक शिक्षक कैलास महाजन, संजय शिरसाळे, महेशकुमार शिंदे, अधिक भादले, प्राथमिक शिक्षक उदय वानखेडे, विकास कोळी, सुशिलकुमार चव्हाण, अजय पावरा, मनोज साळुंखे, पवन पावरा, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु भगिनीं उपस्थित होते. सदर कार्यक्रमास रविंद्र रायसिंग भादले, उपाध्यक्ष धनंजय रायसिंग भादले व आदिवासी विकास विभाग कर्मचारी पतसंस्था संचालिका दिपमाला रविंद्र भादले यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राथमिक शिक्षक पवन पावरा यांनी केले तर आभारप्रदर्शन  संजय शिरसाळे यांनी केले.
Post Views: 406
Previous Post

चोपड्यात विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा !!

Next Post

चोपडा तालुक्यातील कृषी वीज पंपधारक शेतकऱ्यांनी दिला पुन्हा आंदोलनाचा इशारा!! तहसीलदार व महावितरण उपअभियंता यांना दिले निवेदन…

Next Post
चोपडा तालुक्यातील कृषी वीज पंपधारक शेतकऱ्यांनी दिला पुन्हा आंदोलनाचा इशारा!!   तहसीलदार व महावितरण उपअभियंता यांना दिले निवेदन…

चोपडा तालुक्यातील कृषी वीज पंपधारक शेतकऱ्यांनी दिला पुन्हा आंदोलनाचा इशारा!! तहसीलदार व महावितरण उपअभियंता यांना दिले निवेदन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us