Friday, September 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा तालुक्यातील कृषी वीज पंपधारक शेतकऱ्यांनी दिला पुन्हा आंदोलनाचा इशारा!! तहसीलदार व महावितरण उपअभियंता यांना दिले निवेदन…

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 29, 2022
in शेती विषयक
0
चोपडा तालुक्यातील कृषी वीज पंपधारक शेतकऱ्यांनी दिला पुन्हा आंदोलनाचा इशारा!!   तहसीलदार व महावितरण उपअभियंता यांना दिले निवेदन…
लोकप्रवाह, चोपडा दि. २९ – तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना शक्य ते पूर्ण वीज बिल भरत आहेत परंतु पावसाळ्यात कोणताही वापर नसतांना कुठेही मीटर नसतांना, इतर राज्यांप्रमाणे अश्वशक्तीवर आधारीत आकारणी न करता सरसकट पूर्णवेळ वीज वापरली असे गृहीत धरून दिलेले वीजबिल शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असून त्याऐवजी शेतकरी यथाशक्ती जास्तीत जास्त वीजबिल भरण्याची तयारी दाखवत असताना व मा. उच्च न्यायालयात दाखल जनहीत याचिका क्र. ४४/२०१२ मध्ये पंधरा दिवसाची लेखी नोटीस दिल्याशिवाय शेतकऱ्यांचे वीज तोडणार नाही असे स्पष्ट आदेश असतांना व वीज नियामक कायदा २००३ मध्ये देखील ५६/१ ची नोटीस देणे बंधनकारक असताना फक्त एक मेसेज ही नोटीस होऊ शकत नाही तरी बेकायदेशीर तोडणी केलेली वीज न जोडल्यास व शेतकरी वीजबिलापोटी भरत असलेले रू ५०००/- न स्वीकारल्यास जोपर्यंत प्रशासन ऐकत नाही तोपर्यंत सगळ्यात मोठे रास्ता रोको आंदोलन गुरुवारी करण्यात येईल, असे निवेदन शेतकरी कृती समितीच्यावतीने तहसीलदार अनिल गावीत व महावितरणचे उपअभियंता गायकवाड यांना देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या दालनात बैठक झाली व शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठ कार्यालयात पोहचवण्यात येतील व मार्ग काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले तोपर्यंत आंदोलन करू नये असे आवाहन त्यांनी केल्याने. येत्या दोन दिवसांत सकारात्मक मार्ग न निघाल्यास पुढील आंदोलन निवेदन न देता करण्यात येईल असे शेतकऱ्यांनी ठरवले.
तहसीलदार अनिल गावीत यांना निवेदन देतांना सर्व शेतकरी बांधव
   यावेळी एस. बी. पाटील, अजित पाटील, उत्तम पाटील, सागर पाटील, दिलीप पाटील, अशोक पाटील, भिका पाटील, विश्वनाथ पाटील, दिनेश पाटील, अरुण पाटील, दिनकर पाटील, लीलाधर पाटील, नारायण पाटील, रावसाहेब पाटील, राहुल पाटील, समाधान पाटील, आप्पा धनगर, मधुकर पाटील, प्रदीप पाटील, घनश्याम पाटील, चंद्रकांत पाटील, रणजित निकम, दिनेश बोरसे, युवराज पाटील, नरेंद्र बाविस्कर यांचेसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
Post Views: 393
Previous Post

सत्रासेन आश्रमशाळा येथे संविधान जनजागृती अभियानाचे आयोजन

Next Post

भाजपा कामगार आघाडीच्या सोशल मिडीया  जळगाव जिल्हाध्यक्षपदी मिलींद वाणी यांची निवड!!

Next Post
भाजपा कामगार आघाडीच्या सोशल मिडीया  जळगाव जिल्हाध्यक्षपदी मिलींद वाणी यांची निवड!!

भाजपा कामगार आघाडीच्या सोशल मिडीया  जळगाव जिल्हाध्यक्षपदी मिलींद वाणी यांची निवड!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us