Sunday, July 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

भाजपा कामगार आघाडीच्या सोशल मिडीया  जळगाव जिल्हाध्यक्षपदी मिलींद वाणी यांची निवड!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 29, 2022
in राजकीय
0
भाजपा कामगार आघाडीच्या सोशल मिडीया  जळगाव जिल्हाध्यक्षपदी मिलींद वाणी यांची निवड!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २९ – तालुक्यातील वडती येथील मिलींद दत्तात्रय वाणी यांची भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. मिलींद वाणी यांनी भारतीय जनता पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून विविध पदांवर आपली कामगिरी बजावली आहे. तसेच महाराष्ट्रातील सुरक्षारक्षक यांच्या अनेक वर्षांपासून समस्या आहेत त्या अद्याप सुटलेल्या नाहीत. गरीब सुरक्षारक्षक यांना वेतनवाढ, गणवेश, हिवाळी स्वेटर व थकीत वेतन वेळेवर मिळत नाही. अशा एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कामगारांची एकप्रकारे पिळवणूक होत असते. यावर गेल्या अनेक वर्षांपासून मिलींद वाणी लढा देत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांची निवड थेट जळगांव जिल्हा भाजप कामगार आघाडीत करण्यात आली.
सदर नियुक्ती पत्र भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष विजय मोरे, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत मोहाडीक, प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे, माजी महापौर सीमा भोळे, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस उज्वला बेंडाळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या नियुक्तीबद्दल ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, चोपडा तालुकाध्यक्ष पंकज पाटील, जेष्ठ नेते शांताराम पाटील, आत्माराम म्हाळके, चंद्रशेखर पाटील आदिंसह इतर पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
Post Views: 322
Previous Post

चोपडा तालुक्यातील कृषी वीज पंपधारक शेतकऱ्यांनी दिला पुन्हा आंदोलनाचा इशारा!! तहसीलदार व महावितरण उपअभियंता यांना दिले निवेदन…

Next Post

वेले येथील एसएसजीबी आयटीआय ने जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात पटकावला व्दितीय क्रमांक !!

Next Post
वेले येथील एसएसजीबी आयटीआय ने जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात पटकावला व्दितीय क्रमांक !!

वेले येथील एसएसजीबी आयटीआय ने जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात पटकावला व्दितीय क्रमांक !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us