Sunday, July 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

वेले येथील एसएसजीबी आयटीआय ने जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात पटकावला व्दितीय क्रमांक !!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 30, 2022
in शिक्षण
0
वेले येथील एसएसजीबी आयटीआय ने जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात पटकावला व्दितीय क्रमांक !!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ३० – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई तर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे दि.२९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनात वेले येथील श्री संत गजानन बहु. संस्था संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या “फार्म सिक्युरिटी अलार्म” या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
या जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनात जिल्हाभरातील जवळपास शंभराहून अधिक औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांनी सहभाग घेतला होता. या तंत्रप्रदर्शनात तालुक्यातील एसएसजीबी आयटीआय यांनी “फार्म सिक्युरिटी अलार्म” या प्रकल्पासह सहभाग घेत व्दितीय क्रमांक पटकावला. सदर प्रकल्पाचे सादरीकरण इलेक्ट्रीशियन विभागाच्या प्रथम वर्षातील प्रशिक्षणार्थी रितेश सुभाष चव्हाण व आकाश संजय अहिरे यांनी उत्तम व यशस्वीरित्या केले. या प्रकल्पाची निवड नाशिक येथे होणाऱ्या पुढील राज्यस्तरीय
तंत्रप्रदर्शनासाठी झाली आहे. प्रकल्पासाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे इलेक्ट्रीशियन निर्देशक भुषण देशमुख व निर्देशक आकाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. संदिप पाटील व समस्त संचालक मंडळ तसेच प्राचार्य दिव्यांक सावंत, सचिन पाटील, आशुतोष पाटील, राहुल सैंदाणे यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
Post Views: 410
Previous Post

भाजपा कामगार आघाडीच्या सोशल मिडीया  जळगाव जिल्हाध्यक्षपदी मिलींद वाणी यांची निवड!!

Next Post

भाजपा कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी विजय बाविस्कर यांची निवड!!

Next Post
भाजपा कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी विजय बाविस्कर यांची निवड!!

भाजपा कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी विजय बाविस्कर यांची निवड!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us