Thursday, March 12, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

भाजपा कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी विजय बाविस्कर यांची निवड!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 30, 2022
in राजकीय
0
भाजपा कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी विजय बाविस्कर यांची निवड!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ३० – तालुक्यातील सुटकार येथील विजय बळीराम बाविस्कर यांची भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. विजय बाविस्कर यांनी भारतीय जनता पक्षात मोलाचे कार्य केले. तसेच कामगारांवर होणारे अत्याचार व त्यांची होणारी पिळवणूक याबाबत आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे कार्य केले आहे. सदर कामगिरी बघता त्यांची पक्षाने थेट  जिल्हावर निवड केली. एक सामान्य परिवारातील विजय बाविस्कर हे सद्या चोपडा ग्रामीण भाजपाचे बूथ संयोजक म्हणून काम पाहत होते. त्याच बरोबर ते सुटकार ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा आहे. आता त्यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली.
सदर नियुक्ती पत्र भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष विजय मोरे, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत मोहाडीक, प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे, माजी महापौर सीमा भोळे, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस उज्वला बेंडाळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या नियुक्तीबद्दल ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, चोपडा तालुकाध्यक्ष पंकज पाटील, जेष्ठ नेते शांताराम पाटील, आत्माराम म्हाळके, चंद्रशेखर पाटील आदिंसह इतर पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
Post Views: 349
Previous Post

वेले येथील एसएसजीबी आयटीआय ने जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात पटकावला व्दितीय क्रमांक !!

Next Post

जगातील सर्वात मोठी शिक्षण व्यवस्था भारतात; भगिनी मंडळ आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांचे प्रतिपादन !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 : पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे दोन दिवस भव्य आयोजन करण्यात...

शहरात आदर्श मतदान केंद्र उभारणीसह मतदारांना सुसज्ज सुविधांची हमी व जनजागृती संदेश

शहरात आदर्श मतदान केंद्र उभारणीसह मतदारांना सुसज्ज सुविधांची हमी व जनजागृती संदेश

by टीम लोकप्रवाह
December 3, 2025
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...

राष्ट्रीय लोक अदालतीत जवळपास 1 कोटी 5 लाख वसुल; तब्बल 201 प्रकरणे निकाली !!

राष्ट्रीय लोक अदालतीत जवळपास 1 कोटी 5 लाख वसुल; तब्बल 201 प्रकरणे निकाली !!

by टीम लोकप्रवाह
September 13, 2025
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 13 -- मा. उच्च न्यायालय, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये आज...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us