Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा नगरपालिका प्रभागनिहाय आरक्षण सोडत; तब्बल १५ प्रभागातील ३१ जागांची आरक्षण सोडत जाहीर

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 14, 2022
in राजकीय
0
चोपडा नगरपालिका प्रभागनिहाय आरक्षण सोडत; तब्बल १५ प्रभागातील ३१ जागांची आरक्षण सोडत जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
चोपडा नगरपालिका प्रभागनिहाय आरक्षण सोडत; तब्बल १५ प्रभागातील ३१ जागांची आरक्षण सोडत जाहीर
लोकप्रवाह, चोपडा दि. १४ जून – येथील नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीकरीता आरक्षण सोडत दि. १३ जून रोजी नगरपालिका नाट्यगृहात प्रशासक प्रांताधिकारी सीमा अहिरे व मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्याच्या हस्ते सोडत काढून जाहीर करण्यात आली.
यामध्ये खालीलप्रमाणे  :-
प्रभाग क्रमांक १  अ सर्वसाधारण महिला
                         ब सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक २  अ सर्वसाधारण महिला
                         ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३  अ सर्वसाधारण महिला
                         ब अनुसूचित जाती सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४  अ अनुसूचित जाती महिला
                         ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५  अ सर्वसाधारण महिला
                         ब अनुसूचित जमाती सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६  अ सर्वसाधारण महिला
                         ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७  अ सर्वसाधारण महिला
                         ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८  अ सर्वसाधारण महिला
                         ब सर्वसाधारण
प्रभाग  क्रमांक ९  अ सर्वसाधारण महिला
                          ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १० अ सर्वसाधारण महिला
                          ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११ अ सर्वसाधारण महिला
                          ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२ अ  सर्वसाधारण महिला
                          ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १३ अ  सर्वसाधारण महिला
                          ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १४ अ सर्वसाधारण महिला
                          ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १५ अ अनुसूचित जमाती महिला,
                          ब सर्वसाधारण महिला
                          क सर्वसाधारण
सोडत काढण्यात आली आहे. यावर हरकती व सूचनांसाठी दि १५ जून ते दि २१ जून दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कुठलीही हरकत न आल्यास चोपडा नगरपालिके साठी वर दिल्याप्रमाणे प्रभाग आरक्षण राहणार आहे.
सोडतीच्या वेळी माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, नगरसेवक रमेश शिंदे, अशोक बाविस्कर, किशोर चौधरी, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन, सागर ओतारी, वासुदेव महाजन आदिंसह पत्रकार व इतर नागरिकांची उपस्थिती होती.
Post Views: 306
Previous Post

चक्क संस्थाध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना कुटुंबासह घडविली तिर्थक्षेत्रांची वारी; डॉ.सुरेश बोरोले यांंचे दातृत्व ….!

Next Post

चोपड्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे  “एक कॉल मदतीचा – संवाद आपुलकीचा” या अभियानाचा शुभांरभ

Next Post
चोपड्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे  “एक कॉल मदतीचा – संवाद आपुलकीचा” या अभियानाचा शुभांरभ

चोपड्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे  "एक कॉल मदतीचा - संवाद आपुलकीचा" या अभियानाचा शुभांरभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us