Thursday, June 11, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

वेटलिफ्टींग स्पर्धेत प्रताप विद्या मंदिराचे विद्यार्थी चमकले; मुलांमध्ये गणेश महाजन प्रथम तर मुलींमध्ये प्रज्ञा महाजन द्वितीय!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 6, 2022
in खेळ, शिक्षण
0
वेटलिफ्टींग स्पर्धेत प्रताप विद्या मंदिराचे विद्यार्थी चमकले; मुलांमध्ये गणेश महाजन प्रथम तर मुलींमध्ये प्रज्ञा महाजन द्वितीय!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ डिसें. (संदिप ओली) – रावेर येथे संपन्न झालेल्या विभागस्तरीय शालेय शासकीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेमध्ये चोपडा येथील प्रताप विद्यामंदिरातील इ. ११ वी चे गणेश दीपक महाजन व प्रज्ञा विनायक महाजन या दोन खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये मुलांमध्ये गणेश दिपक महाजन याने प्रथम तर मुलींमध्ये प्रज्ञा विनायक महाजन द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे प्रथम क्रमांक प्राप्त केलेला गणेश महाजन हा आता राज्यस्तरावर होणाऱ्या वेटलिफ्टींग स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करणार ही चोपडेकरांसाठी अभिमानाची बाब आहे! विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वदुर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्यस्तरावर स्पर्धेत विभागाचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान प्रथमच चोपडा तालुक्याला प्रताप विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी मिळवून दिला आहे. दोघेही खेळाडूंना प्रताप विद्या मंदिराचे क्रीडा विभाग प्रमुख एस.एस.पाटील व क्रीडाशिक्षक नरेंद्र एन.महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन राजाभाई मयूर, अध्यक्षा शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर, सदस्य चंद्रहासभाई गुजराथी, भूपेंद्रभाई गुजराथी, संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत गुजराथी, उपमुख्याध्यापक एस.जी.डोंगरे, उच्चमाध्यमिक विभागाचे उपप्राचार्य जे.एस.शेलार, पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक पी.डी.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी भरभरून कौतुक केले.
Post Views: 457
Previous Post

जुगार अड्डयांवर छापा; ७ जणांना अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई !!

Next Post

अवैध रेती वाहणारे टॕक्टर व ट्रॉली दुर्घटनाग्रस्त; महसूलच्या गस्ती पथकाच्या पाठलागानंतर घडला प्रकार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us