Thursday, September 10, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात दि.११ ते १५ डिसेंबर दरम्यान शारदीय व्याख्यानमाला; नगर वाचन मंदिराचे आयोजन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 9, 2022
in शहर विशेष
0
चोपड्यात दि.११ ते १५ डिसेंबर दरम्यान शारदीय व्याख्यानमाला; नगर वाचन मंदिराचे आयोजन
लोकप्रवाह, चोपडा दि. ०९ डिसें. (संदिप ओली) – येथील तालुका वाचनालय नगर वाचन मंदिराच्या वतीने दि.११ ते १५ डिसेंबर दरम्यान ५३व्या शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. खान्देशात अत्यंत मानाची व्याख्यानमाला म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. कोविड १९ च्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षांनी हे आयोजन करण्यात येत आहे.
या व्याख्यानमालेचा शुभारंभ दि. ११ रोजी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज हभप शिरीष मोरे महाराज यांच्या “श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व” या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. दि. १२ रोजी लेखक व अभिनेता अशोक समेळ (मुंबई)  यांचे “मी अश्वत्थामा चिरंजीव (महाभारत)” या विषयावर व्याख्यान होईल. तर दि. १३ रोजी जेष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांचे “आदर्श आहार विहार पध्दती” तसेच कवी अनंत खेळकर यांच्या “हास्य धबधबा” व्याख्यानांचा दुहेरी योग येणार आहे. दि.१४ रोजी दूरदर्शन निवेदिका दिपाली केळकर (मुंबई) यांचे “गप्पांच्या गावा जावे” याविषयी व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेचा समारोप दि. १५ रोजी डॅा. अभिजित सोनवणे (पुणे) यांच्या “भिक्षेकरी ते गांवकरी..एक प्रवास” याविषयीच्या व्याख्यानाने होणार आहे.
व्याख्यानमाला दररोज गांधी चौकाच्या प्रांगणात रात्री ९ वाजता पार पडणार आहे. रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष प्रा. एस. टी. कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॅा. परेश टिल्लू व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Post Views: 720
Previous Post

पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांची अमरावती ग्रामीणला बदली; पोलीस निरिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या जाहीर!!

Next Post

जिल्हास्तरीय स्पर्धेत कस्तुरबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश; विभागीय स्तरावर निवड!!

Next Post
जिल्हास्तरीय स्पर्धेत कस्तुरबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश; विभागीय स्तरावर निवड!!

जिल्हास्तरीय स्पर्धेत कस्तुरबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश; विभागीय स्तरावर निवड!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us