शहर विशेष

जितेंद्र धनगर यांना सलग तिसऱ्यांदा “उत्कृष्ट कोतवाल” म्हणून पुरस्कार

टिम लोकप्रवाह, चोपडा, दिनांक 19- शहरात कोतवाल म्हणून कार्यरत असणारे जितेंद्र एकनाथ धनगर यांना दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी...

Read more

रस्त्यात खड्डे, खड्यात पाणी नागरिकांचे हाल व नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 - शहरात मागील तीन ते चार दिवसापासून सुरु असणाऱ्या रिपरिप पावसाने रस्त्यावर असणारे खड्डे हे...

Read more

चोपडा टॅलेंट हंट परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १५ - येथे इयत्ता 1 ली , 4 थी आणि 7 वीच्या विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या चोपडा...

Read more

महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुक बिनविरोध

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ३० - येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन 2023- 2028 या पंचवार्षिक मुदतीच्या संचालक मंडळाची निवडणुक...

Read more

चोपड्यात १९ जानेवारीपासून रोटरी उत्सवाला सुरुवात

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ - येथील रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या वतीने गेल्या चार वर्षापासून आयोजित करण्यात येणारा रोटरी उत्सव...

Read more

चोपड्यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” सुरु

टिम लोकप्रवाह, ०२ मे, चोपडा - आरोग्य क्षेत्रातील चांगल्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा व तालुका आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे....

Read more

चोपडेकरांसाठी आनंदाची बातमी…! आता चार दिवसांआड मिळणार पिण्याचे पाणी!!

लोकप्रवाह, चोपडा दि. १५ फेब्रु. (संदिप ओली) - शहरवासियांना आता ४ दिवसआड पिण्याचे पाणी मिळणार व तसे नियोजन नगरपालिकेमार्फत करण्यात...

Read more

चोपड्यात दि.११ ते १५ डिसेंबर दरम्यान शारदीय व्याख्यानमाला; नगर वाचन मंदिराचे आयोजन

लोकप्रवाह, चोपडा दि. ०९ डिसें. (संदिप ओली) - येथील तालुका वाचनालय नगर वाचन मंदिराच्या वतीने दि.११ ते १५ डिसेंबर दरम्यान ५३व्या...

Read more

माजी शिक्षणमंत्री शरदचंद्रिकाअक्का पाटील यांना श्रद्धांजलीचा उद्या ५ डिसेंबरला कार्यक्रम 

लोकप्रवाह, चोपडा दि. ०४ नोव्हें. (संदिप ओली):- महाराष्ट्राच राज्याच्या माजी शिक्षण मंत्री स्व. शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या 40 व्या स्मृतिदिनानिमित्त...

Read more

भररस्त्यावरील वाहतुक अडथळा दूर होणार केव्हा?; शहरवासियांचा सवाल!! लोकप्रवाहच्या पाठपुराव्याने अवघ्या काही मिनिटात खोदकामाभोवती लागले बॕरीकेटस!!

लोकप्रवाह, चोपडा दि. 08 - शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन जवळील मुख्य रस्त्यावर साधारण एक महिन्यापासून नगरपरिषदेंतर्गत असणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी खोदकाम करुन...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

error: Content is protected !!