Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

विद्यार्थीनींकरीता मोफत बससेवा सुरु करावी; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची निवेदनाद्वारे मागणी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 18, 2022
in शिक्षण
0
विद्यार्थीनींकरीता मोफत बससेवा सुरु करावी; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची निवेदनाद्वारे मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १८ डिसें. (संदिप ओली) – येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखेच्या वतीने महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थिनींसाठी असलेली १००% मोफत बस सेवा सुरू करण्याबाबत चोपडा आगाराचे व्यवस्थापक संदेश क्षीरसागर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन वरील विषयांस अनुसरुन सविस्तर चर्चा केली. मानव विकास योजनेच्या १००% मोफत बस योजनेचा फायदा शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थीनींना व्हायला पाहिजे याअनुषंगाने एसटी महामंडळातर्फे योग्य ती कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले. यावर चोपडा आगार व्यवस्थापक संदेश क्षीरसागर यांनी त्वरित कारवाई करून बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
आगार व्यवस्थापकास निवेदन देतांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व सदस्य..
यावेळी पालक हेमंत देवरे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चोपडा तालुका संयोजक प्रशांत सोनवणे, शहर मंत्री हर्षल पाटील, शहर सहमंत्री कोमल गोसावी, यश जगताप, कार्यालय मंत्री धनंजय बारी, विद्यार्थी सेवा सहसंयोजक मंत्री हर्षल येवले, सदस्य नमन पाटील आदिंसह अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Post Views: 465
Previous Post

ब्रेकींग न्युज..!! जिल्हा दूध संघ चेअरमनपदासाठी नाव फायनल !

Next Post

चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर…!!

Next Post
चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर…!!

चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर...!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us