Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ब्रेकींग न्युज..!! जिल्हा दूध संघ चेअरमनपदासाठी नाव फायनल !

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 18, 2022
in जिल्हा, ब्रेकींग न्युज, राजकीय, शेती विषयक, सहकार
0
ब्रेकींग न्युज..!! जिल्हा दूध संघ चेअरमनपदासाठी नाव फायनल !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकप्रवाह, जळगाव दि. १८ डिसेंबर – संपूर्ण राज्यभर चर्चेत राहिलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीनंतर चेअरमन पदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. चेअरमन पदासाठी अनेक नावं चर्चेत असतांना चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाची बैठक शनिवार दिनांक १७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र या संदर्भात अधिकृत घोषणा आज रविवार १८ रोजी होणार आहे.

शनिवारी रात्री उशिरा ११ वाजेपर्यंत नूतन संचालकांची बैठक झाली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह इतर संचालक  उपस्थित होते. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांची मोठी भूमिका आहे. माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या विरुद्ध बंड पुकारून निवडणुकीत रंगत आणली, तर मुक्ताईनगर मतदारसंघातून मंदाकिनी खडसे यांना त्यांच्याच मतदार संघातून आव्हान देत विजय मिळविला. या विजयामुळे मंगेश चव्हाण राज्याच्या राजकारणात चर्चेत आले. दरम्यान चेअरमनपदी कुणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अखेर आमदार चव्हाण यांच्याच नावावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.

Post Views: 513
Previous Post

रेती चोरीची टीप देतो या कारणावरुन एकास मारहाण; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!!

Next Post

विद्यार्थीनींकरीता मोफत बससेवा सुरु करावी; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची निवेदनाद्वारे मागणी

Next Post
विद्यार्थीनींकरीता मोफत बससेवा सुरु करावी; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची निवेदनाद्वारे मागणी

विद्यार्थीनींकरीता मोफत बससेवा सुरु करावी; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us