Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाला नॅकचे ‘A’ मानांकन !!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 27, 2022
in शिक्षण
0
चोपडा समाजकार्य महाविद्यालयाला नॅकचे ‘A’ मानांकन !!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २७ डिसें. (संदिप ओली) – येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद म्हणजेच नॕक (NAAC) या राष्ट्रीय संस्थेतर्फे ‘A’ मानांकन प्राप्त झाले आहे.
       दि. २२ व २३ डिसेंबर रोजी प्रा. केसरीलाल वर्मा (छत्तीसगड), प्रा. अंकुर सक्सेना (गुजरात), डॉ विक्टोरिया मेरी (तामिळनाडू) या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयातील शैक्षणिक व भौतिक सुविधांची तसेच महाविद्यालयाच्या उपक्रमांची पाहणी करत येथील प्राध्यापक, माजी विद्यार्थी, पालक व  महाविद्यालयाशी संबंधित विविध घटकांशी चर्चा केली होती. या समितीने पाठवलेल्या निरीक्षणाच्या आधारे महाविद्यालयाला A मानांकन दिले असल्याचे नॅकचे डॉ. एस. सी. शर्मा यांनी कळवले आहे. सदर मानांकन हे पुढील पाच वर्षासाठी वैध असणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या विकासास हातभार लावणाऱ्या संस्थेच्या या प्रयत्नांना समितीने गौरवले आहे. समाजकार्य महाविद्यालयाने दुसऱ्या चरणामध्ये हे मूल्यांकन प्राप्त केले आहे.
          याबद्दल माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, सचिव अश्विनी गुजराथी, प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी, समन्वयक डॉ. अनंत देशमुख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
Post Views: 452
Previous Post

चोपडा तापी सुतगिरणीत “सहकार”चा एकतर्फी विजय;  भाजपाच्या पॅनलचा अक्षरशः धुव्वा !!

Next Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रमातून घडले अतुल्य भारताचे दर्शन

Next Post
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रमातून घडले अतुल्य भारताचे दर्शन

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रमातून घडले अतुल्य भारताचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us