Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

मिमोसा इंग्लिश मिडीयम स्कूलचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 14, 2023
in शिक्षण
0
मिमोसा इंग्लिश मिडीयम स्कूलचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १४ जाने. (संदिप ओली) : शहरातील मिमोसा क्लारा इंग्लिश मिडीयम स्कूलचा सांस्कृतिक कलादर्शन व गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंतकुमार निकम हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन ग.स.चे शाखाधिकारी जगन्नाथ बाविस्कर, माजी जि.प. सदस्य गजेंद्र सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थीनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा यथोचित स्वागतरुपी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष स्टिफन सपकाळे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून सर्वांची मने जिंकलीत. मान्यवरांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढुन आदिवासी मुलांच्या कलागुणांचे कौतुकही केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसेही देण्यात आलीत.
              याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वैभवराज बाविस्कर, प्रमोद हिवाळे, निलेश सपकाळे, दयाराम ब्राह्मणे, सिसिल सपकाळे, प्राथमिक मुख्याध्यापिका वेरोनिका सुर्यवंशी, माध्यमिक मुख्याध्यापिका निलिमा मॅथ्यू यांचेसह विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मनोज वाघ, अनुराधा ठाकरे, स्वप्नाली बोरसे, कविता शिंदे यांनी केले. आभारप्रदर्शन संस्थेचे समन्वयक सिसिल सपकाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 423
Previous Post

चोपड्यात बोल बजरंग तालिम व कुस्ती संकुलन या देशी आखाड्याचे थाटात उद्घाटन !!

Next Post

चोसाकाची फसवणूक : चक्क बंद खात्याचा चेक देत संचालकाने भरला उमेदवारी अर्ज ..!

Next Post
चोसाकाची फसवणूक : चक्क बंद खात्याचा चेक देत संचालकाने भरला उमेदवारी अर्ज ..!

चोसाकाची फसवणूक : चक्क बंद खात्याचा चेक देत संचालकाने भरला उमेदवारी अर्ज ..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us