Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

‘चोसाका’ची ‘थकबाकी’च नाही : नीलेश पाटील 

नजरचुकीने बंद खात्याचा धनादेश दिला 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 15, 2023
in सहकार
0
चोसाकाची फसवणूक : चक्क बंद खात्याचा चेक देत संचालकाने भरला उमेदवारी अर्ज ..!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १५ जाने. (संदिप ओली) : येथील चोपडा शेतकरी सहकारी संस्थेची निवडणूक लागली असून, २१ जागांसाठी तब्बल १७१ अर्ज आले. निवडणुकीत एका विद्यमान संचालकाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणतीही थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी बंद खात्याचा धनादेश देत चोपडा साखर कारखान्याची दिशाभूल वजा फसवणूक केल्याबाबतचे वृत्त ‘लोकप्रवाह’ने प्रकाशित केले होते. मात्र त्यावर शनिवारी (ता. १४) चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची कोणत्याही प्रकारची थकबाकी माझ्याकडे नसल्याचा खुलासा केला आहे. कारखान्याच्या न्यायालयीन कामासाठी अॕडव्हान्स देण्यात आला होता. हा अॕडव्हान्स रक्कम १ लाख रुपये रक्कम मी कारखाना खात्यात शुक्रवारी (ता. १३) जमा केलेली आहे.
               ही बाब स्वतःची व्यवहारातील अंतर्गत बाब आहे. तसेच बहुतेक आर्थिक व्यवहार हे चोपडा पीपल्स बँकेतून होत असल्याने व एकाच बँकेत, एकाच नावाने माझे तीन खाते असल्याने नजरचुकीने चोसाका प्रशासनास सेव्हिंग खात्याचा धनादेश न देता बंद खात्याचा धनादेश दिला गेला होता. मी कुठल्याही प्रकारे चोसाकाचा थकबाकीदार नाही किंवा माझ्याकडे कोणतेही घेणे नाही, असे पत्र प्रसिद्धीस नीलेश पाटील यांनी दिले आहे.
Post Views: 462
Previous Post

चोसाकाची फसवणूक : चक्क बंद खात्याचा चेक देत संचालकाने भरला उमेदवारी अर्ज ..!

Next Post

धाडसी दरोड्यातील फरार सराईत आरोपीस धारदार तलवारीसह केले जेरबंद !!

Next Post
धाडसी दरोड्यातील फरार सराईत आरोपीस धारदार तलवारीसह केले जेरबंद !!

धाडसी दरोड्यातील फरार सराईत आरोपीस धारदार तलवारीसह केले जेरबंद !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us