Friday, September 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

धाडसी दरोड्यातील फरार सराईत आरोपीस धारदार तलवारीसह केले जेरबंद !!

चोपडा ग्रामीण पोलीसांची दमदार कारवाई!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 20, 2023
in क्राईम
0
धाडसी दरोड्यातील फरार सराईत आरोपीस धारदार तलवारीसह केले जेरबंद !!
लोकप्रवाह, चोपडा दि. २० जाने. (संदिप ओली) – यावल पोलीस स्टेशन हद्दीतील ज्वेलर्स दुकानात झालेल्या जबरी दरोड्यातील आरोपीबद्दल ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि. संदिप दुनगहू यांना गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी हा धारदार तलवारसह सत्रासेन शिवारातील तिन फाटा, जुना उमर्टी रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरत असल्याचे समजले. त्या अनुषंगाने त्यांनी तात्काळ पोलीस पथक व पंच यांना त्यास जेरबंद करणेकामी आदेश देत खाजगी वाहनाने रवाना केले. पथक त्याठिकाणी पोहोचताच त्यांना रस्त्यावर संशयीतरित्या तलवार घेवून फिरत असतांना आरोपी दिसला. खात्री झाल्याने रात्री दिड वाजता त्यास पकडुन त्याच्या हातातील तलवार जप्त करण्यात आली. त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनिल अमरसिंग बारेला, वय 28 वर्षे रा. गौ-यापाडा ता. चोपडा असे सांगीतले. त्यास व त्याचेकडे मिळुन आलेल्या मुद्देमाल ताब्यात घेवुन चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आणुन सदर बाबत अधिक चौकशी केली असता नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.
                सदर आरोपीवर संपुर्ण जळगांव जिल्ह्यात चोरी, घरफोडी व जबरी चोरीसारखे 10 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन त्याच्यावर जळगाव तालुका पोस्टे, यावल पोस्टे, जळगाव एमआयडीसी पोस्टे याठिकाणी गुन्हे दाखल आहेत. यावल पोस्टे हद्दीत दि. ०७/ ०७/ २०२१ रोजी आरोपीने इतर आरोपींसोबत बंदुकीचा धाक दाखवत दागीने व रोख रक्कम असे एकुण रु. ११, २६, ६७५/- रुपये किमतींची जबरी चोरी केली होती, त्या दिवसापासुन तो फरार होता. चोपडा ग्रामीण पोलीसांनी या सराईत आरोपीला पकडल्यामुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारु शकत नाही. सदर आरोपीवर चोपडा ग्रामीण पोस्टेला पोहेकाँ. राकेश तानकु पाटील यांचे फिर्यादीवरुन सीसीटीएनएस. गुरन. ०७/ २०२३ आर्म अॕक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
जेरबंद आरोपी व शस्त्रासह सपोनि. संदिप दुनगहू, पोउनि. अमरसिंग वसावे, सफौ. किशोर शिंदे, पोहेकाँ. लक्ष्णण शिंगाणे, राकेश पाटील, संजय येदे, शिवाजी बाविस्कर, पोना. शशिकांत पारधी व इतर
                 सदर कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पो.स्टे. चे प्रभारी सपोनि. संदीप दुनगहु यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरिक्षक अमरसिंग वसावे, सफौ. किशोर शिंदे, पोहेकाँ. संजय येदे, पोहेकाँ. लक्ष्मण शिंगाणे, पोहेकाँ. शिवाजी बाविस्कर, पोकाँ. प्रमोद पारधी, पोकाँ. किशोर माळी आदिंच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकाँ. लक्ष्मण शिंगाणे करीत आहे.
Post Views: 594
Previous Post

‘चोसाका’ची ‘थकबाकी’च नाही : नीलेश पाटील 

Next Post

चोपडा रोटरी तर्फे पंकज महाविद्यालयात सॅनेटरी पॅड मशीनचे वाटप

Next Post
चोपडा रोटरी तर्फे पंकज महाविद्यालयात सॅनेटरी पॅड मशीनचे वाटप

चोपडा रोटरी तर्फे पंकज महाविद्यालयात सॅनेटरी पॅड मशीनचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us