Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा रोटरी तर्फे पंकज महाविद्यालयात सॅनेटरी पॅड मशीनचे वाटप

चोपडा रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम...!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 21, 2023
in आरोग्य, शिक्षण, सामाजिक
0
चोपडा रोटरी तर्फे पंकज महाविद्यालयात सॅनेटरी पॅड मशीनचे वाटप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २१ जाने. (संदिप ओली) : शहरातील पंकज महाविद्यालयातील विद्यार्थिनींना रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे  सॅनेटरी पॅड मशीनचे वाटप करण्यात आले. सदर मशीनमध्ये ५ रुपयांचे नाणे टाकल्यावर तात्काळ सॅनेटरी पॅड उपलब्ध होणार आहे. रोटरी क्लब आॕफ चोपडाचे अध्यक्ष ॲड. रुपेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की, मासिक पाळीसंदर्भात समाजमनामध्ये अनेक समज व गैरसमज आहेत ते घालवणे काळाची गरज असून विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळीसंदर्भात सकारात्मक  विचारांची पेरणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालयीन विद्यार्थीनींना तात्काळ सॅनेटरी पॅड उपलब्ध व्हावेत हि भूमिका डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प प्रमुख संध्या महाजन यांनी सदर मशीन उपलब्ध करून द्यावे अशी भूमिका मांडली असल्याचे ते यावेळी म्हणाले.
    सदर सॅनेटरी पॅड मशीन पंकज महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. नंदिनी वाघ यांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रसंगी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, प्राचार्य आर.आर. अत्तरदे, दिपाली बोरोले आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरी अध्यक्ष ॲड. रुपेश पाटील, सचिव गौरव महाले, प्रकल्प प्रमुख संध्या महाजन, पंकज बोरोले, चेतन टाटिया, सुरेखा मिस्त्री, विजय पाटील, पृथ्वीराज राजपूत, स्वप्नील महाजन आदी रोटेरियन उपस्थित होते.
Post Views: 432
Previous Post

धाडसी दरोड्यातील फरार सराईत आरोपीस धारदार तलवारीसह केले जेरबंद !!

Next Post

महात्मा गांधी शिक्षण मंडळ महाविद्यालयात महिला सुसंवाद मेळाव्याचे आयोजन

Next Post
महात्मा गांधी शिक्षण मंडळ महाविद्यालयात महिला सुसंवाद मेळाव्याचे आयोजन

महात्मा गांधी शिक्षण मंडळ महाविद्यालयात महिला सुसंवाद मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us