Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

घरकुल योजनेसंबंधी विविध मागण्यांसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेने गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन

मागण्या मान्य न झाल्यास पंचायत समिती कार्यालयात करणार आमरण उपोषण

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 24, 2023
in सामाजिक, तालुका विशेष
0
घरकुल योजनेसंबंधी विविध मागण्यांसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेने गट विकास अधिकारी यांना  दिले निवेदन
लोकप्रवाह, चोपडा दि. २४ जाने. (संदिप ओली) : तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरकुल योजना मंजूर झालेली आहेत परंतु स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे किंवा गायरान तसेच शासकीय जागा गावातील सरपंच व ग्रामसेवक मिळू देत नसल्यामुळे मागासवर्गीय व आदिवासींना घरकुल बांधता येत नाही. यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष धर्मा भिल (सोनवणे) यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने चोपडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन सदर मागण्या १० दिवसांच्या आत मंजूर न झाल्यास पंचायत समिती कार्यालयात आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
                  सदर निवेदनामध्ये कठोरे गावातील ज्या लोकांची घरकुल योजनेतून घरे मंजूर झालेली आहेत, त्यांना जिल्हा परिषद शाळेजवळील गट नंबर 2 च्या जागेत मंजूर घरकुल बांधण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच आदिवासी समाजाला विश्वासात न घेता गट नंबर ३ मधील झालेला ठराव रद्द करण्यात यावा.,
घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांकडून दहा हजार रुपयांची मागणी का केली जाते? याबाबत खुलासा करावा., गट नंबर ३ मधील जागेत मोठ मोठे खड्डे व लवणे असून तिथे घरकुल बांधकाम करणे योग्य नाही त्यामुळे ते रद्द करण्यात यावे., घरकुल योजनेतील मंजूर झालेल्या ८ लोकांची प्रकरणे का रद्द केली? याचा खुलासा तसेच रद्द झालेली आठ प्रकरणे ताबडतोब मंजूर करण्यात यावीत., त्याबरोबरच गट नंबर २ मधील जिल्हा परिषद शाळेजवळील जागेला विरोध करणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक व इतर सर्वांवर ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा आदि मागण्यांचा समावेश आहे.
विविध मागण्यांचे निवेदन देताना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष धर्मा भिल, तालुकाध्यक्ष खुशाल भिल व इतर..
       यावेळी चोपडा तालुका अध्यक्ष खुशाल भिल, इलाल भिल, दंगल भिल, भोमा भिल, रविंद्र भिल, विश्वास भिल, कालू भिल, आण्णा भिल आदिंसह पुरोगामी संघर्ष परिषदेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 349
Previous Post

अवैधरित्या दारुची वाहतूक करतांना चारचाकी वाहनासह दोन आरोपी जेरबंद

Next Post

२५०० रुपयाची लाच घेतांना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Next Post
२५ हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात !

२५०० रुपयाची लाच घेतांना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us