Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

पंकज प्राथमिक विद्यालय व पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलची स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाने निवड…!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 18, 2022
in शिक्षण
0
पंकज प्राथमिक विद्यालय व पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलची स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाने निवड…!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १८ जून – येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज प्राथमिक विद्यालय (शहरी भाग) व पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल ( ग्रामीण भाग) या दोन्ही शाळांची संपुर्ण जिल्ह्यातून स्वच्छ विद्यालय या पुरस्काराकरीता प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कार हि संकल्पना भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून राबविण्यात येते. दोन्ही शाळांची जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाने निवड झाल्यामुळे संंपुर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वच्छ विद्यालय प्रथम पुरस्कार स्विकारतांना पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.व्हि. पाटील

सदर पुरस्कारांचे वितरण जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, आ. संजय सावकारे, आ. शिरीष चौधरी, प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, समन्वयक सरला पाटील उपस्थित होते. पुरस्कार पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील व ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य मिलिंद पाटील यांनी स्विकारले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वच्छ विद्यालय ग्रामिण भाग प्रथम पुरस्कार स्विकारतांना पंकज ग्लोबल पब्लिक स्कुलचे प्राचार्य मिलींद पाटील
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, सचिव अशोक कोल्हे, संचालक भागवत भारंबे, नारायण बोरोले, गोकुळ भोळे यांनी पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील व पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य मिलिंद पाटील यांचे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
Post Views: 327
Previous Post

नागलवाडी येथे शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त काढण्यात आली प्रभातफेरी

Next Post

आज फादर्स डे..! जाणून घ्या का साजरा करतात फादर्स डे ? व फादर्स डे चा इतिहास..

Next Post
आज फादर्स डे..! जाणून घ्या का साजरा करतात फादर्स डे ? व फादर्स डे चा इतिहास..

आज फादर्स डे..! जाणून घ्या का साजरा करतात फादर्स डे ? व फादर्स डे चा इतिहास..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us