Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अरुण तायडे यांना यंदाचा “छत्रपती शिवाजी महाराज समाजसेवक” पुरस्कार!

निसर्ग सेवा समिती तर्फे होणार पुरस्काराने सन्मानित

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 18, 2023
in महाराष्ट्र, शेती विषयक, सामाजिक
0
अरुण तायडे यांना यंदाचा “छत्रपती शिवाजी महाराज समाजसेवक” पुरस्कार!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, धुळे दि. १८ फेब्रु. (संदिप ओली) : येथील वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वन्यप्राणी – पशू-पक्षी व जंगलाची जोपासना करणारे व जलसंवर्धन, जन – जागृती करणारे पर्यावरणवादी तसेच महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती, धुळे जिल्हा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती – २०२३ निमित्त यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज समाजसेवक पुरस्कारासाठी अरुण तायडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सामाजिक, शैक्षणिक, कृषी व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती चे शिवजयंती उत्सव समिती तर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज समाजसेवक पुरस्कार दिला जातो. यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज समाजसेवक पुरस्काराकरीता वलवाडी येथील अरुण तायडे यांची निवड करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. सदर पुरस्कार दि.१९/०२/ २०२३ रविवार रोजी दुपारी ३.३० वाजता निसर्ग मित्र समिती कार्यालय, वलवाडी, धुळे येथे दिला जाणार आहे. त्यांना याबद्दल संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, अध्यक्ष आर. डी. आबा पाटील, सचिव राजेंद्र देविदास भदाणे, कार्याध्यक्ष गोपीचंद नाना पाटील आदिंनी निवड पत्राद्वारे कळविले आहे.
Post Views: 348
Previous Post

लासुर येथील चार विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे टॅबचे वितरण!

Next Post

स्वराज्यावर मावळ्यांनी जीव का ओवाळून टाकला? याचे चिंतन झाले पहिजे – प्रा. संदीप पाटील

Next Post
स्वराज्यावर मावळ्यांनी जीव का ओवाळून टाकला?  याचे चिंतन झाले पहिजे – प्रा. संदीप पाटील

स्वराज्यावर मावळ्यांनी जीव का ओवाळून टाकला? याचे चिंतन झाले पहिजे - प्रा. संदीप पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us