Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात पदार्थविज्ञान विभागातर्फे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 6, 2023
in शिक्षण
0
चोपडा महाविद्यालयात पदार्थविज्ञान विभागातर्फे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थीवर्ग
लोकप्रवाह, चोपडा दि. २८ फेब्रु. (संदिप ओली) : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागातर्फे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. ए. सुर्यवंशी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी तसेच पदार्थविज्ञान विभागाच्या विभागप्रमुख डॉ. प्रिती रावतोळे, डॉ. व्ही. आर. हुसे, डॉ. बी. एम. सपकाळ, डॉ. एल. बी. पटले, गोपाल वाघ, जितेन धोबी, प्राजक्ता वानखेडे आदी उपस्थित होते.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. प्रिती रावतोळे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा २८ फेब्रुवारी रोजीच का साजरा केला जातो? याचे महत्व विषद केले. यावेळी त्यांनी रमण ईफेक्ट चा उपयोग कुठे व कसा होतो? याची माहीती डॉ. व्ही.आर. हुसे यांनी दिली. तसेच डॉ. बी. एम. सपकाळ यानी रसायन शास्त्रामध्ये रमण ईफेक्ट चा वापर कसा केला जातो? याची सविस्तर माहीती दिली. त्याचप्रमाणे  डॉ. एल बी पटले यांनी विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानीक दृष्टीकोन अंगीकारणे कसे गरजेचे आहे हे स्पष्ट केले. त्यानंतर मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. ए. एल. चौधरी यांनी  विद्यार्थ्यानी संशोधक वृती जोपासावी, ज्याने विज्ञान संशोधनास चालना मिळेल असे मत मांडले.
    या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार निरजंन पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश भाट, विशाल पाटील व जितेंद्र कोळी आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थीत होते.
Post Views: 953
Previous Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न

Next Post

धक्कादायक .! विरवाडे गावात किरकोळ धक्का लागल्याचे कारणावरुन एकाचा खून!

Next Post
धक्कादायक .! विरवाडे गावात किरकोळ धक्का लागल्याचे कारणावरुन एकाचा खून!

धक्कादायक .! विरवाडे गावात किरकोळ धक्का लागल्याचे कारणावरुन एकाचा खून!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us