Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

जागतिक हिवताप दिनानिमित्त चोपड्यात मार्गदर्शन

तालुका आरोग्य विभागामार्फत नगरपालिका दवाखान्यात कार्यक्रमाचे आयोजन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
April 26, 2023
in आरोग्य, तालुका विशेष
0
जागतिक हिवताप दिनानिमित्त चोपड्यात मार्गदर्शन
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २६ एप्रिल – येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली २५ एप्रिल २०२३ रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील इतर आरोग्य केंद्र व उपकेंद्रातही जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला.
मार्गदशन शिबीरात बोलतांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर …
संपूर्ण तालुक्यात दिनांक 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान हिवताप जनजागृती महिना साजरा करण्यात येवून हिवतापाविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी. व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजनेची अंमलबजावणी होवून त्यामध्ये सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असतो. सदर मोहिम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देवराम किसन लांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर व तालुका आरोग्य पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात जागतिक हिवताप दिनानिमित्त राबविण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळा, पाणीसाठे झाकून ठेवा, डबकी, विहिरी, तळी झाकून ठेवा, डासविरोधी अगरबत्ती, मच्छरदाणी वापरा, कोणताही ताप आल्यास त्वरित रक्त तपासणी करा अशा सूचना देऊन हिवताप विषयी जनजागृती यावेळी करण्यात आली. तसेच यावेळी हिवतापाची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती असलेली हस्तपत्रिका वाटप करण्यात आली. साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, लहान डबकी बुजवणे, वॉल गळती काढणे व बस स्टॅन्ड परीसरात माहिती देणे इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंबंधी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी सर्व आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
Post Views: 1,091
Previous Post

अवैद्य एचटीबीटी या वाणाची लागवड करु नये, कृषी विभागामार्फत आवाहन

Next Post

जळगांव एसीबीमध्ये कार्यरत हेडकाँस्टेबल रविंद्र घुगे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

Next Post
जळगांव एसीबीमध्ये कार्यरत हेडकाँस्टेबल रविंद्र घुगे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

जळगांव एसीबीमध्ये कार्यरत हेडकाँस्टेबल रविंद्र घुगे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us