Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

जळगांव एसीबीमध्ये कार्यरत हेडकाँस्टेबल रविंद्र घुगे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
April 27, 2023
in वैशिष्ट्यपूर्ण, पोलीस डायरी
0
जळगांव एसीबीमध्ये कार्यरत हेडकाँस्टेबल रविंद्र घुगे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, जळगांव दि.२७ एप्रिल – येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत पोहेकॉ. रविंद्र धोंडू घुगे यांना नुकताच पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले. त्याबद्दल त्यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव विभागातर्फे पोलीस उपअधिक्षक शशिकांत एस. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पोहेकाँ. रविंद्र घुगे यांचा सत्कार करतांना पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील व सोबत इतर…
जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे कार्यरत असलेले रविंद्र घुगे यांची पोलीस दलातील कामगिरी उत्कृष्ट व गौरवपुर्ण असून त्यांना आजपर्यंत झालेल्या एकुण सेवा कालावधीमध्ये १९५ बक्षिसे, ०९  प्रशंसा पत्रके व १० अतिउत्कृष्ट अभिप्राय मिळालेले आहेत. त्यांच्या या कामगिरीचा यथोचित सन्मान म्हणून त्यांना नुकताच पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह जाहीर झाल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक श्रीमती. शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार आदिंनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात. तसेच रविंद्र धोंडू घुगे यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथील कार्यालयात पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील यांनी सत्कार केला. यावेळी पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथील सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होते.
Post Views: 789
Previous Post

जागतिक हिवताप दिनानिमित्त चोपड्यात मार्गदर्शन

Next Post

बनावट खतांची विक्री व साठा करणाऱ्या व्यापाऱ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; गुन्हा दाखल..!!

Next Post
बनावट खतांची विक्री व साठा करणाऱ्या व्यापाऱ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; गुन्हा दाखल..!!

बनावट खतांची विक्री व साठा करणाऱ्या व्यापाऱ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; गुन्हा दाखल..!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us