Sunday, May 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

कठोरा गावातील गरजू कामगारांना मिळणार मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ !!

मनसे तालुका उपाध्यक्ष अजय परदेशी यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 27, 2023
in तालुका विशेष, सामाजिक
0
कठोरा गावातील गरजू कामगारांना मिळणार मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ !!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. २६ मे – शासनाकडून कामगारांना मध्यान्ह योजनेचा लाभ दिला जातो. हा लाभ कठोरा येथील ग्रामस्थांना मिळावा याकरीता मनसे तालुका उपाध्यक्ष अजय परदेशी यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे. आता कठोरा येथील तब्बल ४०० कामगारांना या मध्यान्ह योजनेचा लाभ मिळणार आहे. दि. २५ मे पासून याची सुरुवात झाली आहे.

मध्यान्ह भोजन योजनेच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित मनसे तालुका उपाध्यक्ष अजय परदेशी व इतर ग्रामस्थ
सदर योजनेचे शुभारंभ पुरोगामी संघर्ष परिषदेचे तालुकाध्यक्ष खुशाल भिल, महाराष्ट्र सैनिक किशोर कुभार, किरण पाचोणे, दिपक पाटील, गोपाल पाटील, गोरख कोळी, अजून भिल, गावातील जेष्ठ नागरिक व ग्रामपंचायत सदस्य आदिंनी नारळ वाढवून केले. या योजनेमुळे तब्बल ४०० जणांना याचा लाभ मिळणार असल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी मनसे तालुका उपाध्यक्ष अजय परदेशी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले.
Post Views: 899
Previous Post

अल्पवयीन मुलीला पळवून नेत लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस शिक्षा

Next Post

नागलवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेचा निकाल ९३.७५ % !!

Next Post
नागलवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेचा निकाल ९३.७५ % !!

नागलवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेचा निकाल ९३.७५ % !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us