Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

विर छावा संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पदी विक्की डाहुले यांची नियुक्ती 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 4, 2023
in महाराष्ट्र, वर्धा जिल्हा, विदर्भ
0
विर छावा संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पदी विक्की डाहुले यांची नियुक्ती 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, वर्धा दि. ०४ जून – विर छावा संघटना हि सातत्याने दीनदुबळ्या, गोरगरीब, होतकरू व अन्यायग्रस्त लोकांची मदत करणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे कित्येक प्रश्न सोडविण्यात आले आहे. संघटनेच्या युवा आघाडी वर्धा जिल्हाध्यक्षपदी नुकतीच विक्की डाहुले यांची नियुक्ती करण्यात आली.  त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, व राजकीय क्षेत्रातील समाजोपयोगी कार्य बघता त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
विक्की डाहुले यांना नियुक्तीपत्र देतांना विर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत दोड
सदर नियुक्ती विर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत दोड यांच्या आदेशावरून युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अभिलाष डाहुले यांनी केली. सामाजिक शेत्रात काम करत असलेल्या युवकांचा मोठा प्रतिसाद विर छावा संघटनेला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळत आहे याचं हेतूने विर छावा संघटना युवा आघाडी नवीन जोमाने व नवचैतन्याने वर्धा जिल्हाच्या कानाकोपऱ्यात पोहचवून तळागळाच्या लोकांना न्याय देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून करत राहील अशी ग्वाही नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विक्की डाहुले यांनी दिली.
या निवडीबद्दल त्यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत दोड यांचेसह  प्रदेशाध्यक्ष अभिलाष डाहुले, प्रदेश संपर्कप्रमुख संदीप ओली, विदर्भ संपर्कप्रमुख संजय आचार्य, विदर्भ अध्यक्ष कुणाल लोणारे यांचे आभार व्यक्त केले. सदर नियुक्तीबद्दल विक्की डाहुले यांचे प्रतीक पवार, अजय ठक, रोशन भोयर, भावेश तीमांडे, गोपाल भोयर, भावेश नेवारे, प्रतीक मेश्राम, सुरेंद्र बोटकुले, आशिष नांदे व सागर लाहोरे आदिंसह विर छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांकडून अभिनंदन करण्यात आले .
Post Views: 1,041
Previous Post

वर्धेकरांनी साजरी केली एक आगळीवेगळी वटपौर्णिमा !

Next Post

चोपड्यात जागतिक सायकल दिन साजरा

Next Post
चोपड्यात जागतिक सायकल दिन साजरा

चोपड्यात जागतिक सायकल दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us