Monday, March 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात जागतिक सायकल दिन साजरा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 4, 2023
in चोपडा, जळगांळ जिल्हा, शिक्षण
0
चोपड्यात जागतिक सायकल दिन साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०४ जून :  शहरातील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय येथील भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने ०३ जून रोजी जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सायकलीचे कमी होत जाणारे प्रमाण त्यासोबत मोटारसायकल व चारचाकी वाहनांचे वाढलेले प्रमाण व त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या व पर्यावरणाच्या समस्या याविषयी जनतेत जनजागृती व्हावी या उद्देशाने भव्य सायकल रॅली सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रांगणातून उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, रजिस्ट्रार डी. एम. पाटील, फार्मसी कॉलेजचे रजिस्ट्रार प्रफुल्ल मोरे यांनी सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.
सायकल रॅली महाविद्यालय विश्रामगृह, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड व परत प्रवास करीत पुन्हा महाविद्यालय अशी आयोजित करण्यात आली. यावेळी उपक्रम प्रमुख व महाविद्यालय समन्वयक डॉ. शैलेश वाघ, मुकेश पाटील, अभिजीत साळुंखे, समाधान पाटील, भूषण पाटील, डॉ. वैजनाथ कांबळे, योगेश खैरनार, प्रा. एस. जी. पाटील, डॉ. ए. बी. सूर्यवंशी, लेफ्टनंट बी. एम. सपकाळ, क्रिडा संचालिका क्रांती क्षिरसागर, डी. पी. सपकाळे, एस. टी. शिंदे, रविंद्र पाटील व शालेय विद्यार्थी आदिंनी सायकल रॕलीमध्ये सहभाग घेतला. या सायकल रॅलीने संपूर्ण शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.
Post Views: 1,160
Previous Post

विर छावा संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पदी विक्की डाहुले यांची नियुक्ती 

Next Post

हिंगणघाट रुग्णालय श्रेणीवर्धित होणार; ४०० खाटांना मंजूरी

Next Post
हिंगणघाट रुग्णालय श्रेणीवर्धित होणार; ४०० खाटांना मंजूरी

हिंगणघाट रुग्णालय श्रेणीवर्धित होणार; ४०० खाटांना मंजूरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us