Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा भाजपच्या वतीने रोहीत निकम यांचा सत्कार संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 1, 2023
in राजकीय, चोपडा
0
चोपडा भाजपच्या वतीने रोहीत निकम यांचा सत्कार संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ जुलै – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच भाजपात प्रवेश केलेले जिल्हा दुध संघाचे संचालक रोहीत निकम यांचा शासकीय विश्रामगृह येथे भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्यावतीने जाहीर सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. रोहित निकमांची पक्षात एंट्री झाल्यामुळे चोपडा भाजपात नवीन जोश आल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला होणार हे मात्र नक्की!
रोहित निकम यांचा सत्कार करतांना चोपडा भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते शांताराम पाटील, माजी पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके, विधानसभा निवडणुक प्रमुख गोविंद सैदाणे, प्रदिप पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जयस्वाल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, तुषार पाठक, गोपाल पाटील, मिलिंद वाणी आदिंसह भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 651
Previous Post

मुख्याध्यापक विलास पाटील यांनी सेवापूर्तीनिमित्त शाळेला दूरदर्शन संच दिला भेट

Next Post

माझी आई, पत्नी व मुलगी तिघेही गेले फक्त मीच उरलो

Next Post
माझी आई, पत्नी व मुलगी तिघेही गेले फक्त मीच उरलो

माझी आई, पत्नी व मुलगी तिघेही गेले फक्त मीच उरलो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us