Thursday, March 12, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

रोटरॅक्ट क्लब व विद्यार्थी विकास विभागातर्फे वृक्षारोपण संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 31, 2023
in सामाजिक
0
रोटरॅक्ट क्लब व विद्यार्थी विकास विभागातर्फे वृक्षारोपण संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 31 जुलै– येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा व समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग यांच्यावतीने ३० जूलै ते ३ ऑगस्ट दरम्यान ‘वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ दि.३० रोजी समाजकार्य महाविद्यालयाच्या आवारात उपप्राचार्य तथा सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॅा. आशिष गुजराथी यांच्याहस्ते वृक्षारोपण करून झाला.
                   यानंतर रामगोपाल गोशाळा, समाजकार्य महाविद्यालय व शासकीय विश्रामगृह या परीसरात वड, जांभूळ, कडुलिंब व पिंपळ या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाअंतर्गत चोपडा शहरासह ग्रामीण भागात विविध वृक्षांची ट्रिगार्डसह लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी रोटरॅक्ट क्लबने स्वीकारली आहे.
           यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अनिल बाविस्कर, सचिव गौरव जैन, खजिनदार मयूरेश जैन, माजी अध्यक्ष दिव्यांक सावंत, सदस्य मयांक जैन, ‍अ‍ॅड.प्रणव ठाकरे, योगेश चौधरी, सौरभ ठाकरे यांच्यासह समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. डॅा. विनोद रायपूरे, कार्यालय अधीक्षक सोमनाथ बारी, लेखापाल अमोल गुजराथी, नितीन पवार, देवेंद्र पाटील, कैलास महाजन आदी उपस्थित होते.
Post Views: 280
Previous Post

रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी खुद्द डॉक्टरांनीच केले रक्तदान

Next Post

विवेकानंद विद्यालयात ज्येष्ठ गायक पंडित डॉ. राजा काळे यांचे एकदिवसीय गायन शिबिर संपन्न

Next Post
विवेकानंद विद्यालयात ज्येष्ठ गायक पंडित डॉ. राजा काळे यांचे एकदिवसीय गायन शिबिर संपन्न

विवेकानंद विद्यालयात ज्येष्ठ गायक पंडित डॉ. राजा काळे यांचे एकदिवसीय गायन शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 : पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे दोन दिवस भव्य आयोजन करण्यात...

शहरात आदर्श मतदान केंद्र उभारणीसह मतदारांना सुसज्ज सुविधांची हमी व जनजागृती संदेश

शहरात आदर्श मतदान केंद्र उभारणीसह मतदारांना सुसज्ज सुविधांची हमी व जनजागृती संदेश

by टीम लोकप्रवाह
December 3, 2025
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...

राष्ट्रीय लोक अदालतीत जवळपास 1 कोटी 5 लाख वसुल; तब्बल 201 प्रकरणे निकाली !!

राष्ट्रीय लोक अदालतीत जवळपास 1 कोटी 5 लाख वसुल; तब्बल 201 प्रकरणे निकाली !!

by टीम लोकप्रवाह
September 13, 2025
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 13 -- मा. उच्च न्यायालय, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये आज...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us