Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

विवेकानंद विद्यालयात ज्येष्ठ गायक पंडित डॉ. राजा काळे यांचे एकदिवसीय गायन शिबिर संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 31, 2023
in शिक्षण, सांस्कृतिक
0
विवेकानंद विद्यालयात ज्येष्ठ गायक पंडित डॉ. राजा काळे यांचे एकदिवसीय गायन शिबिर संपन्न
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ३१ जुलै – येथील विवेकानंद विद्यालयात 30 जुलै 2023 रोजी सुप्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पंडित डॉ. राजा काळे, मुंबई यांचे गायन या विषयावर एक दिवसाचे शिबिर संपन्न झाले. शिबिराची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. पंडित डॉक्टर राजा काळे व त्यांच्या सोबत हार्मोनियम वादनासाठी वसई येथून आलेले श्याम जोशी या दोघांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तबल्याची साथ नरेंद्र भावे व श्रेयस भावे यांनी केली.
संगीत विषय मानवी जीवनात किती महत्त्वाचा व अर्थपूर्ण आहे, या संदर्भात साध्या व सोप्या भाषेत माहिती दिली. गायन कलेबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टींचे त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह केले. व याप्रसंगी काही नवीन रचना विद्यार्थ्यांकडून गाऊनही घेतल्या. कलेमुळे माणूस चांगल्या संस्कारांनी कसा घडतो, त्याच्यात चांगली मूल्ये कशी रुजतात, यासाठी उत्तम दाखले दिले. विद्यालयातील व चोपडा शहरातील संगीत विषयाचे क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केले. त्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रही देण्यात आले.
पंडीत डॉ. राजा काळे यांचा सत्कार करतांना डॉ. विकास हरताळकर व इतर..
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, सचिव अॕड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, विलास पाटील, विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आशा चित्ते यांच्यासह सर्व विभागाचे शिक्षकवृंद, संगीत शिक्षक, संगीत प्रेमी पालक वर्ग व श्रोते उपस्थित होते. शिबिराचे फलक लेखन व शिबिरार्थी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपशिक्षिका माधुरी हळपे व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी केले. शिबिर संपन्नतेसाठी पवन लाठी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व विद्यार्थीवृंद
Post Views: 284
Previous Post

रोटरॅक्ट क्लब व विद्यार्थी विकास विभागातर्फे वृक्षारोपण संपन्न

Next Post

सी. बी. निकुंभ विद्यालयात महसूल सप्ताहांतर्गत युवा संवाद कार्यक्रम संपन्न

Next Post
सी. बी. निकुंभ विद्यालयात महसूल सप्ताहांतर्गत युवा संवाद कार्यक्रम संपन्न

सी. बी. निकुंभ विद्यालयात महसूल सप्ताहांतर्गत युवा संवाद कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us