Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा येथे पिडीत बालिका हत्येच्या निषेधार्थ मोर्चा, तहसीलदारांना दिले निवेदन

सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा व समस्त पुरोगामी विचारसरणी संघटनेने दिले निवेदन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 8, 2023
in सामाजिक, जळगांळ जिल्हा
0
चोपडा येथे पिडीत बालिका हत्येच्या निषेधार्थ मोर्चा, तहसीलदारांना दिले निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०8 – गोंडगांव ता. भडगांव येथील ७ वर्ष वय असलेल्या चिमुकलीसोबत अमाणूषपणे कृत्य करुन निर्घुण खुन करणारा आरोपी व त्याला सहकार्य करणारे सहआरोपी यांना फाशीची शिक्षा व्हावी याबाबत सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, सर्व पुरोगामी विचारसरणी संघटना तसेच सुजाण नागरिकांच्या वतीने मोर्चा काढून चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.
 बालिकेच्या हत्येप्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात यावी. सदर केस ही जलदगती न्यायालयात चालविण्यात येवून केसचे कामकाज विधीतज्ञ अॕड. उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावे. त्याबरोबरच पीडीत कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी. आरोपीला मुत्युदंडाची शिक्षा व्हावी व पीडीत बालीकेला न्याय मिळवून द्यावा असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
     सदर निवेदनावर रविंद्र मराठे, आत्माराम मराठे, मनोज विसावे, विठ्ठल मराठे, सोपान मराठे, प्रताप मराठे, भरत कोळी, पुरुषोत्तम साळुंखे, रविंद्र पाटील, अशोक मराठे, श्रीराम चौधरी, राहुल मराठे आदिंसह इतरांच्या स्वाक्षर्या आहेत.
Post Views: 494
Previous Post

उद्या रविवारी साहित्य कला शोधक मंचातर्फे स्मार्ट सिंगर गायन स्पर्धेचे आयोजन

Next Post

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी साहित्य कला शोधक मंचाच्या व्यासपीठावर गीत गावुन जिंकली रसिकांची मने 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us