Sunday, May 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाने मारली बाजी !!

तब्बल ३८ संघांमध्ये ठरले सर्वोत्तम; जिल्हास्तरावर झाली निवड!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 13, 2023
in खेळ, तालुका विशेष
0
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाने मारली बाजी !!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १३ – येथील पंकज ग्लोबल स्कूल मध्ये नुकतेच कबड्डीचे सामने पार पडले. या कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील एकूण 38 संघ सहभागी झाले होते. यामध्ये येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित माध्यमिक विद्यालयातील 14 वर्षे आतील मुलांचा संघ विजयी झाला आहे त्यामुळे त्यांची जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या संघाने तालुक्यातीलच धानोरा येथील झि. तो. महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील संघास नमवून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
सदर संघाला क्रीडा शिक्षक अशोक साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील व संचालक मंडळाकडून अभिनंदन करण्यात आले. चोपडा तालुका क्रिडा समन्वयक रविंद्र आल्हाट, विद्यालयाचे मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे आणि इतर सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Post Views: 564
Previous Post

समाजकार्य महाविद्यालयात शिक्षकदिन उत्साहात साजरा

Next Post

चोपडा तालुक्यात आनंदाचा शिधा वितरणास सुरुवात!

Next Post
चोपडा तालुक्यात आनंदाचा शिधा वितरणास सुरुवात!

चोपडा तालुक्यात आनंदाचा शिधा वितरणास सुरुवात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us