Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा तालुक्यात आनंदाचा शिधा वितरणास सुरुवात!

आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते शुभांरभ; मान्यवरांची उपस्थिती.

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 13, 2023
in ठळक बातमी, तालुका विशेष, शासकीय
0
चोपडा तालुक्यात आनंदाचा शिधा वितरणास सुरुवात!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १३ – महाराष्ट्र शासनाच्या वतीने गणेश चतुर्थीनिमित्त तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना  आनंदाचा शिधा वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे. दिनांक १३/९/२३ रोजी शासकीय विश्राम गृह येथे तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरणास आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, चोपडा भाग उपविभागीय अधिकारी बंगाळे, नायब तहसीलदार देवेंद्र नेतकर, गोदाम व्यवस्थापक योगेश नन्नवरे, पुरवठा निरीक्षक सुदर्शन दुर्योधन आदिंसह इतर अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. संपुर्ण चोपडा तालुक्यामध्ये एकुण ४६८०८ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरण करण्यात येणार असून त्यामध्ये चना डाळ, रवा, साखर व खाद्यतेल समाविष्ट असून पात्र लाभार्थी यांना तातडीने वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे..
आनंदाचा शिधा वितरणाचा शुभारंभ करतांना आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व इतर मान्यवर..
    याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील, शिवराज पाटील,
पाटील, किरण देवराज, मंगलाताई पाटील, शितल देवराज, कैलास बाविस्कर, राजेंद्र पाटील, रमेश ठाकुर, प्रकाश राजपूत, अशोक पाटील, दशरथ बाविस्कर, गणेश पाटील, प्रताप पावरा, किरण करंदीकर, भास्कर पाटील, दिपक कोळी, प्रविण देशमुख, दिव्यांक सावंत, नंदु गवळी, संदीप कोळी, मुकेश कोळी आदिंसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बहुसंख्येने पात्र लाभार्थी उपस्थित होते.
Post Views: 682
Previous Post

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाने मारली बाजी !!

Next Post

“क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत” उपक्रमांतर्गत जनजागृतीपर विविध उपक्रम संपन्न

Next Post
“क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत” उपक्रमांतर्गत जनजागृतीपर विविध उपक्रम संपन्न

"क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत" उपक्रमांतर्गत जनजागृतीपर विविध उपक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us