Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

आदिवासी आश्रमशाळा शिक्षकांचा क्षमता चाचणी परीक्षेवर बहिष्कार!

681 पैकी तब्बल 680 शिक्षकांनी फिरवली पाठ

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 17, 2023
in चोपडा, जळगांळ जिल्हा, ठळक बातमी
0
आदिवासी आश्रमशाळा शिक्षकांचा क्षमता चाचणी परीक्षेवर बहिष्कार!
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १७ –  आदिवासी विकास विभागाकडून अनुदानित व शासकीय आश्रम शाळेतील प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक, प्राथमिक, माध्यमिक व  उच्च माध्यमिक शिक्षक यांच्या क्षमता चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत एकूण 681 शिक्षकांची परीक्षा आज रोजी शहरातील चोपडा महाविद्यालयात घेण्यात येणार होती. मात्र तब्बल 680 शिक्षकांनी सदर परीक्षेकडे पाठ फिरवत बहिष्कार टाकला. यावेळी शंभर टक्के बहिष्कार यशस्वी झालेला असून शासनाच्या अन्यायविरुध्द कर्मचारीवर्गाने एकीचे बळ दाखवून दिले असल्याचे दिसून आले.
          याप्रसंगी स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष भरजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष विजय कचवे, राज्य सहकार्यवाह भूपेंद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष भालचंद्र पवार, तालुका अध्यक्ष विकास पाटील, हिवराळे, सत्रासेन संस्थेचे उपाध्यक्ष धनंजय भादले तसेच मुख्याध्यापक संदीप पाटील, जगदीश महाजन, भगवान भालेराव, दिपक पाटील, शिरसाट, वाघ,  मधुकर भोई, निलेश धनगर, लांबोळे, गोपाल पाटील, विकास पाटील, सुनील कन्हैये, योगेश पाटील, उदय वानखेडे, विकास कोळी, नरेंद्र देसले, गजानन पाटील, विकास रामदास पाटील, विशाल भोई, हितेंद्र पाटील, जाधव आदिंसह संघटनेचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Post Views: 902
Previous Post

विद्यार्थी केंद्र बिंदू असला तरी पालक महत्वाचा घटक आहे – एच. बी. मोरे

Next Post

आयुष्यमान भव: योजनेत जळगाव राज्यात अग्रेसर ठरेल – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विश्वास

Next Post
आयुष्यमान भव: योजनेत जळगाव राज्यात अग्रेसर ठरेल – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विश्वास

आयुष्यमान भव: योजनेत जळगाव राज्यात अग्रेसर ठरेल – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us