Monday, March 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा शहरात दोन ठिकाणी शहरी आरोग्यवर्धीनी केंद्राचा शुभारंभ !!

आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 7, 2024
in आरोग्य, चोपडा
0
चोपडा शहरात दोन ठिकाणी शहरी आरोग्यवर्धीनी केंद्राचा शुभारंभ !!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ – शहरातील सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत सुंदरगढी व मल्हारपुरा या दोन ठिकाणी शहरी आरोग्यवर्धीनी केंद्र तथा आयुष्मान आरोग्य मंदिर या आरोग्य केंद्रांचा शुभारंभ आज चोपडा तालुक्याच्या आमदार लताताई सोनवणे यांचे शुभ हस्ते व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. शहरातील सामान्य व गोरगरीब नागरिकांना योग्यरितीने आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सदर आरोग्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे. या आरोग्य केंद्रामध्ये बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत चाचण्या, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण आदि सेवा घराजवळच उपलब्ध होणार असून सदर सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार लताताई सोनवणे यांनी केले.
आरोग्य केंद्राचे उद्घाटन करतांना आमदार लताताई सोनवणे व सोबत उपस्थित इतर
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश जैस्वाल, डॉ. महेश लाडे, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, महीला आघाडी तालुका प्रमुख मंगला पाटील, शितल देवराज सरपंच गलंगी, संचालक कृउबा गोपाल पाटील, अन्नु ठाकुर, गणेश पाटील सरपंच वाळकी, प्रताप आण्णा, मंगल इंगळे, राजेंद्र पाटील, विकास पाटील, कैलास बाविस्कर, प्रकाश राजपूत, विजय वाघ, सागर ओतरी, दिव्यांक सावंत, प्रमोद बारी, दिपक चौधरी, किरण देवराज तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी आदिंसह आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी नदीम शेख, गजानन करंदीकर व दिनेश बारेला आदींनी परिश्रम घेतले.
Post Views: 646
Previous Post

कबचौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ एकांकिका करंडक स्पर्धेत चोपडा महाविद्यालयाची विजयाची हॅट्रिक!!

Next Post

आनंदाची बाब….!! सातपुड्यात वाघोबाचे दर्शन..!!

Next Post
आनंदाची बाब….!! सातपुड्यात वाघोबाचे दर्शन..!!

आनंदाची बाब....!! सातपुड्यात वाघोबाचे दर्शन..!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us