टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०७ – तालुक्यातील सातपुड्याच्या जंगलात जंगलाचा राजा असणाऱ्या वाघोबाचे दर्शन झाल्याने निसर्गासाठी व निसर्गप्रेमींसाठी एक आनंदाचा क्षण आहे. वन परिक्षेत्र अधिकारी यांनी याबातमीला दुजोरा दिला आहे. व लवकरच याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगितले.









