Friday, September 11, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलनास सुरूवात

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 23, 2024
in सामाजिक, जळगांळ जिल्हा
0
आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलनास सुरूवात

टिम लोकप्रवाह, चोपडा दि 23. :- आदिवासी कोळी जमातीच्या संविधानिक न्याय व हक्कांसाठी आज मंगळवार दि. २३ जानेवारी २०२४ पासुन आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक अॕड. शरदचंद्र जाधव पुणे, प्रभारी अध्यक्ष आयोजक सखाराम बिऱ्हाडे संभाजीनगर, राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर चोपडा यांच्या मार्गदर्शनाने राज्यभर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह ठिय्या आंदोलन साखळी उपोषण धरणे आंदोलन व रास्तारोको आंदोलनाची सुरुवात झाली आहे. त्यानुसार जळगाव येथील जी.एस.ग्राऊंडवर उपोषणाला सुरुवात झाली आहे.

उपोषणस्थळी उपस्थित श्री. जगन्नाथ बाविस्कर व इतर कोळी समाजबांधव

याप्रसंगी ४ जानेवारी पासूनचे उपोषणकर्ते पुंडलिक सोनवणे, प्रभाकर कोळी भोकर, २३ जानेवारी पासुनचे उपोषणकर्ते पद्माकर कोळी डोंगरकठोरा यांचेसह समाजसेवक लकीचंद बाविस्कर, मंदाताई सोनवणे, मंगला सोनवणे, एकनाथ कोळी, एडवोकेट महेश भोकरीकर, सुभाष सोनवणे, सुनील बाविस्कर, सतीश कोळी, वसंत कोळी, सचिन सपकाळे, लीलाधर सपकाळे, दिलीप शंकर कोळी, सुभाष सोनवणे, मंगेश कोळी, रवींद्र बाविस्कर, भिकनराव नन्नवरे, समाधान नन्नवरे, अनिल कोळी, बबलु कोळी, धनराज नन्नवरे, संजय नन्नवरे, आशाताई सपकाळे, सुनील मोरे, अजय कोळी, नेहरू शेवरे, धर्मेंद्र कोळी, अजय कोळी, अशोक महाले, संभाजी शेवरे, गोकुळ सूर्यवंशी, रवींद्र पाटील, अनिलभाऊ कोळी, जितेंद्र सोनवणे, संदीप बाविस्कर, भरत सपकाळे, सरला महाले, ललिता कोळी, आशा कोळी, शोभाताई कोळी, सुभाष सपकाळे, उमेश कोळी, राहुल कोळी, गणेश कोळी, किरण कोळी, विशाल कोळी, एकनाथ कोळी, सुधाकर वानखेडे, योगेश्वर कोळी, सरला कोळी, पंढरीनाथ कोळी, वैभवराज बाविस्कर यांचेसह जिल्ह्यातील शेकडों समाजबांधव उपस्थित होते.

Post Views: 647
Previous Post

प्रभु श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा उत्सव जल्लोषात साजरा

Next Post

न्यु म्हाडा कॉलनी येथे रामोत्सव जल्लोषात साजरा!!

Next Post
न्यु म्हाडा कॉलनी येथे रामोत्सव जल्लोषात साजरा!!

न्यु म्हाडा कॉलनी येथे रामोत्सव जल्लोषात साजरा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us