Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा विधानसभा क्षेत्रातील नवमतदारांच्या मेळाव्याचे आयोजन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 24, 2024
in जळगांळ जिल्हा, राजकीय
0
चोपडा विधानसभा क्षेत्रातील नवमतदारांच्या मेळाव्याचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २४ – येथील  भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण मंडल, तसेच भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण मडल युवा मोर्चा आयोजित नवमतदाराचा स्नेहसंमेलन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  या स्नेहसंमेलन मेळाव्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संपुर्ण देशभरात विडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधन करणार आहेत.  सदर कार्यक्रमाला वैशाली कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे.

चोपडा येथे नव मतदार सम्मेलनाचे आयोजन शहरातील स्व. शरदचंद्रीकाआक्का पाटील नाट्यगृहात दिनांक २५ जानेवारी सकाळी १० वाजता ठिकाण नगरपरिषद चोपडा येथे आयोजित करण्यात आले आहे..
नवमतदाराला 7820078200 व https://dotook.in या लिंकवर स्वतःची माहीत भरायची आहे. म्हणून प्रथमच नव्याने मतदार नोंदणी झालेल्या मतदारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी. असे आवाहन चोपडा पं.स.चे माजी सभापती तसेच जेष्ठनेते आत्माराम म्हाळके तसेच गोविंद सैंदाणे (चोपडा विधानसभा निवडणूक प्रमुख) तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष रावसाहेब पाटील, भाजयुमो विधानसभा क्षेत्र प्रमुख धनंजय भादले तसेच या अभियानाचे तालुका संयोजक दिपक भोसले, शहर संयोजक विशाल भोई यांनी केले आहे.

तरी सदर मेळाव्यास बुथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख, गट प्रमुख गण प्रमुख, व सुपर वाॅरियर्स व पदाधिकारी यांनी नवमतदारांना मेळाव्यास उपस्थित राहणे संदर्भात प्रयत्न करावयाचे आहे. असे भारतीय जनता पार्टी चोपडा शहर व ग्रामीण मंडल कडुन आवाहन करण्यात आले.

Post Views: 298
Previous Post

न्यु म्हाडा कॉलनी येथे रामोत्सव जल्लोषात साजरा!!

Next Post

शेतमजुरांच्या प्रश्नांवर दर महिना आंदोलन करणार..!! 

Next Post
शेतमजुरांच्या प्रश्नांवर दर महिना आंदोलन करणार..!! 

शेतमजुरांच्या प्रश्नांवर दर महिना आंदोलन करणार..!! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us