Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

मराठा आरक्षण मिळाल्याने चोपड्यात जल्लोष

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 28, 2024
in चोपडा, ठळक बातमी
0
मराठा आरक्षण मिळाल्याने चोपड्यात जल्लोष
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि.२८ – अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळाल्याने मराठा बांधवांकडून चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून फटाके फोडत पेढे वाटप करून आनंद व्यक्त करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी चौकातून विजयी रॅली काढण्यात येऊन मेन रोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
चोपडा – छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करतांना मराठा समाजबांधव
   मराठा आरक्षण लढ्याचे मुख्य मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजाला न्याय दिल्याने मराठा समाज बांधवांनी विजयी मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप केला. दि.२७ रोजी संध्याकाळी पाच वाजता फटाके फोडून पेढे वाटत आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
               याप्रसंगी राजेंद्र पाटील, प्रमोद बोरसे पाटील, मंगेश भोईटे, दिनेश बोरसे, भटू पाटील, विकास शिर्के, किशोर चौधरी, नंदकिशोर सोनवणे, रणजित निकम डॉ. रविंद्र निकम, एकनाथ पाटील, जगदीश पवार, अभिजित देशमुख, नितीन निकम, नितीन पाटील, संजय पाटील, अशोक साळुंखे, प्रा.संदीप पाटील, रविंद्र मराठे, समाधान पाटील, जे पी पाटील, गुलाब पाटील, अजय राजपूत, किरण पाटील, पंकज शिंदे, बाबा देशमुख यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते.
Post Views: 567
Previous Post

गौतमनगर येथील रहिवासीयांना न्याय मिळणार; शमिभा पाटील

Next Post

चोपड्यात MTS परीक्षा उत्साहात संपन्न

Next Post
चोपड्यात MTS  परीक्षा उत्साहात संपन्न

चोपड्यात MTS परीक्षा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us